सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकताना विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने पराभूत केले. ...
पाच वेळची विश्व चॅम्पियन एम. सी. मेरीकोम (४८ किलो) आणि लवलिना बोरगोहेन (६९ किलो) गुरुवारी येथे केडी जाधव स्टेडियममध्ये आपल्या गटात दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या इराद्याने रिंगमध्ये उतरतील. ...