लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती

मारुती, मराठी बातम्या

Maruti, Latest Marathi News

तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... - Marathi News | Do you trust Maruti, Hyundai, Tata but not their dealers? These companies are not among them... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...

पहिल्यांदाच डीलर्सकडून त्यांच्या त्यांच्या बोलल्या जाणाऱ्या अशा ९ भाषांमध्ये प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. ...

मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले... - Marathi News | Maruti Suzuki Car GST: S presso car became cheaper than Maruti Alto; GST did wonders, shook Maruti's world... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...

Maruti Suzuki Car GST: मारुतीची सर्वात स्वस्त कार कुठली असा जर कोणाला प्रश्न विचारला तर सर्वजण अल्टोचे नाव घेतील. परंतू, आता तसे राहिलेले नाही. ...

GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त... - Marathi News | Maruti's big announcement after GST reduction! S-Presso at 3.50 lakhs while Wagon R only | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

Maruti GST Price Cut: मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमतीत 1.29 लाख रुपयांची कपात केली आहे. ...

मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? - Marathi News | Maruti Victoris GST Price: Maruti Victoris petrol, CNG, Hybrid price announced; will be available with new GST from September 22... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?

Maruti Victoris new GST Price: आजच मारुतीच्या व्हिक्टोरिस या एसयुव्ही कारला ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यानंतर लगेचच मारुतीने व्हिक्टोरिस नव्या जीएसटी दरासह लाँच केली आहे.  ...

GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट... - Marathi News | maruti suzuki SUV S presso is available for less than 4 lakhs after GST reduction; Offers mileage up to 34 km; know about variant-wise discount | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...

जाणून घेऊयात, व्हेरिअंट निहाय एस प्रेसोच्या कमी झालेल्या किंमतीसंदर्भात. ...

जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार - Marathi News | Life is broken...! Thousands of new empty cars turned into garbage; Maruti, Hyundai cars submerged in flood | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

Car Stock Yard in Flood Water: शेतकऱ्यांचे उभे पिक वाहून गेले आहे. गायी, म्हशी वाहून गेल्या आहेत. घरातील सर्व वस्तू खराब झाल्या आहेत. अशातच कार शोरुमवाल्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. ...

जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या - Marathi News | After the GST reduction, how much will Maruti Baleno cost How much will it benefit know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या

Maruti Baleno ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6 लाख 74 हजार रुपये एवढी आहे. ...

Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस? - Marathi News | Will Grand Vitara hold its own against Maruti Victoris know about, which is better in terms of features and mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?

Maruti Victoris vs Grand Vitara : नवीन डिझाइन, हाय-टेक फीचर्स आणि मजबूत हायब्रिड इंजिनसह, व्हिक्टोरिस ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्राहकांची पहिली पसंत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे... ...