लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी

Maruti suzuki, Latest Marathi News

Maruti Suzuki च्या 'या' गाड्यांना मोठी मागणी; एका महिन्यात लाखो युनिट्सची विक्री - Marathi News | Maruti Cars Sales Report: Huge demand for 'these' cars of Maruti Suzuki; Lakhs of units sold in a month | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki च्या 'या' गाड्यांना मोठी मागणी; एका महिन्यात लाखो युनिट्सची विक्री

Maruti Cars Sales Report: मारुती सुझुकीच्या गाड्यांची किंमत कमी आहेच, शिवाय मायलेजही इतर गाड्यांच्या तुलनेत जास्त मिळते. ...

इंडियामेड कारचा जगात डंका, जपानची निर्यात वर्षात तिप्पट - Marathi News | India made cars take the world by storm Japan s exports triple in a year honda maruti cars favourite | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडियामेड कारचा जगात डंका, जपानची निर्यात वर्षात तिप्पट

कमी उत्पादन खर्च, चांगली गुणवत्ता, सरकारच्या प्रोत्साहन धोरणांचा लाभ ...

तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट - Marathi News | Suzuki Motorcycle India Begins Construction of INR 12 Billion Manufacturing Facility in haryana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट

Suzuki Motorcycle : सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देशात आणखी एक प्लांट उभारणार आहे. यासाठी कंपनी १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

5 वर्षे वापरा मारुतीची 'ही' कार; रि-सेलमध्ये मिळणार तब्बल इतकी किंमत... - Marathi News | Maruti Suzuki : Use this Maruti car for 5 years; You will get this much price in resale | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :5 वर्षे वापरा मारुतीची 'ही' कार; रि-सेलमध्ये मिळणार तब्बल इतकी किंमत...

Maruti Suzuki : मारुती सुझुकीची ही कार तिच्या मायलेज आणि टिकाऊपणामुळे खूप पसंत केली जाते. ...

मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण? - Marathi News | maruti suzuki profit fall year on year 1 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?

maruti suzuki : देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीचा करोत्तर नफा घटला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा करोत्तर नफा १ टक्क्यांनी कमी झाला आहे. ...

आता 6 लाखांच्या कारमध्ये मिळणार 6 एअरबॅग्ज; भारताची आवडती कार बनली आणखी सुरक्षित - Marathi News | Maruti Suzuki WagonR : Now 6 airbags will be available in a car worth Rs 6 lakh; India's favorite car has become even safer | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता 6 लाखांच्या कारमध्ये मिळणार 6 एअरबॅग्ज; भारताची आवडती कार बनली आणखी सुरक्षित

मारुती सुझुकी WagonR चा भारतीय बाजारात दबदबा आहे. गेल्या चार वर्षंपासून ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. ...

प्रतिक्षा संपली! मारुतीने आणली आपली पहिली EV कार, सिंगल चार्जमध्ये देणार 500 Km रेंज... - Marathi News | Maruti First Electric Car: Maruti's first EV car is about to be launched, will offer 500 Km range on a single charge | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :प्रतिक्षा संपली! मारुतीने आणली आपली पहिली EV कार, सिंगल चार्जमध्ये देणार 500 Km रेंज...

Maruti First Electric Car: या इलेक्ट्रिक एसयूवीमध्ये ADAS लेवल 2 टेक्नोलॉजी, 7 एअरबॅग्स अन् क्रूझ कंट्रोलसारखे फिचर्स मिळतील. ...

एवढी मागणी की पूर्णच करता येत नाहीय! मारुती तिसरा प्लांट उघडण्याच्या तयारीत - Marathi News | So much demand that it can't be met! Maruti prepares to open third plant | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एवढी मागणी की पूर्णच करता येत नाहीय! मारुती तिसरा प्लांट उघडण्याच्या तयारीत

दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. यामुळे ही मागणी कंपनीला पूर्ण करता येत नसल्याने कार बुक करणाऱ्या ग्राहकांना वेटिंग करावे लागते. ...