या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये देखील, Alto, Alto K10, WagonR, S-Presso, Swift, Dzire आणि Celerio सारख्या कारला मारुती सुझुकी एरिना शोरूममध्ये 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. ...
गेल्या वर्षी स्विफ्ट फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह सादर करण्यात आली होती आणि आता या वर्षात अधिक चांगल्या लूकसह आणि अद्ययावत वैशिष्ट्यांसह नेक्स्ट जनरेशन स्वीफ्ट लॉन्च करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. ...
कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल. यात गुरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. या बायोगॅसचा वापर सुझुकीच्या CNG मॉडेलसाठी केला जाऊ शकतो. ...