ही नवी SUV थेट, ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन तैगुन आणि टोयोटा हायराइडर सारख्या लोकप्रिय मध्यम आकाराच्या एसयूव्हींना थेट टक्कर देईल.... ...
बिक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी फ्रोंक्स दुसऱ्या क्रमांकावर होती. मारुती फ्रोंक्सने या कालावधीत 17.82 टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीसह एकूण 12872 एसयूव्हींची विक्री केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर टाटाची नेक्सन राहिली. ...