मारुती सुझुकी FOLLOW Maruti suzuki, Latest Marathi News
भारतातही क्रॅश टेस्टिंग सुरु झाली आहे. यामध्ये मारुती कोणत्या कार पाठविते आणि त्या किती स्टार घेऊन येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना जपानमधील क्रॅश टेस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...
Maruti Suzuki Swift Booking : कार खरेदीदार एरिना डीलरशिपद्वारे किंवा मारुती सुझुकी अरेना वेबसाइटला भेट देऊन ही कार बुक करू शकतात. ...
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचा निव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत ४७.८ टक्क्यांनी वाढलाय. ...
ग्लोबल एनकॅपमध्ये मारुतीच्या बहुतांश कारना झिरो स्टार मिळालेला आहे. अनेकदा GNCAP ने आवाहन करूनही मारुती सुरक्षित कार बनवू शकली नव्हती. ...
देशातील कार बाजारात मार्च 2024 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-10 कारच्या यादीत टाटा पंच ही पहिल्या क्रमांकावर आहे. ...
कंपन्यांचा प्लान काय? जाणून घ्या सविस्तर ...
टोयोटाने किती मॉडेल भारतात आणली किती बंद केली... इनोव्हा आणि फॉर्च्युनर सोडली तर कोणालाच पाय रोवता आले नाहीत. ...
Maruti Electric Air Copter: महत्वाचे म्हणजे, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा मारुतीचा मानस आहे. ...