लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

'या' 7 सीटर कारची मागणी मार्केटमध्ये वाढली; मायलेज 26 KM तर किंमत फक्त 8.6 लाख - Marathi News | maruti suzuki ertiga best selling mpv in india price and mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' 7 सीटर कारची मागणी मार्केटमध्ये वाढली; मायलेज 26 KM तर किंमत फक्त 8.6 लाख

Maruti Suzuki Ertiga Waiting Period: कंपनीने 15 मार्चला अपडेटेड एर्टिगा लाँच केली आणि तेव्हापासून ही एमपीव्ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे.  ...

Maruti Suzuki Q1 Results : २.५ पटींनी वाढला मारुती सुझुकीचा नफा, पाहा ३ महिन्यांत कंपनीनं किती विकल्या कार्स - Marathi News | Maruti Suzuki s profit increased by 2 5 times see how many cars sold in 3 months Maruti Suzuki Q1 Results know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२.५ पटींनी वाढला मारुती सुझुकीचा नफा, पाहा ३ महिन्यांत कंपनीनं किती विकल्या कार्स

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात प्रचंड वाढ झाली आहे. ...

मारुती सुझुकीने सुझुकीसोबतचे उत्पादन काँट्रॅक्ट रद्द केले; सुझुकी मोटर गुजरातवर मोठा निर्णय - Marathi News | Maruti Suzuki will now buy the parent company; Big decision on Suzuki Motor Gujarat | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीने सुझुकीसोबतचे उत्पादन काँट्रॅक्ट रद्द केले; सुझुकी मोटर गुजरातवर मोठा निर्णय

सुझुकी मोटर गुजरातच मारुती सुझुकीला सर्व उत्पादने पुरविते. परंतू, ती जपानच्या कंपनीच्या मालकीची होती. ...

मारुती अल्टोवर मिळतेय शानदार सूट, जाणून घ्या किती होणार बचत? - Marathi News | maruti alto offered heavy discounts in july 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती अल्टोवर मिळतेय शानदार सूट, जाणून घ्या किती होणार बचत?

मारुती अल्टो जुलै २०२३ च्या सवलतीबद्दल सविस्तर जाणून घ्या.... ...

ब्रेझाच्या ५५ हजार ऑर्डर पेंडिंग; वाढत्या वेटिंग पीरियडने उडवली ग्राहकांची झोप! - Marathi News | maruti suzuki brezza waiting period increase due to 55000 orders pending till june | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ब्रेझाच्या ५५ हजार ऑर्डर पेंडिंग; वाढत्या वेटिंग पीरियडने उडवली ग्राहकांची झोप!

Maruti Suzuki Brezza : मारुती सुझुकीच्या एसयूव्ही ब्रेझाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

ह्युंदाईचं टेन्शन वाढणार! मारुतीनं लॉन्च केलं या ढासू SUV चं CNG व्हेरिअँट; 28चं मायलेज, किंमत ₹8.41 लाख  - Marathi News | Hyundai's tension will increase Maruti launches CNG variant of fronx SUV, mileage of 28, price rs8.41 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईचं टेन्शन वाढणार! मारुतीनं लॉन्च केलं या ढासू SUV चं CNG व्हेरिअँट; 28चं मायलेज, किंमत ₹8.41 लाख 

मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 15 CNG मॉडेल्स विक्रिसाठी उपलब्ध असून, त्यांनी आतापर्यंत भारतीय बाजारात 1.4 मिलियनहून अधिक S-CNG वाहनांची विक्री केली आहे. ...

टाटाने जेवढ्या EV कार विकल्या नाहीत, त्याच्या दुप्पट मारुती वर्षाला बनविणार... - Marathi News | Maruti Suzuki will make 10 lakhs Electric cars in Year, will fight tata, from Haryana's Plant | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाने जेवढ्या EV कार विकल्या नाहीत, त्याच्या दुप्पट मारुती वर्षाला बनविणार...

कारच्या किंमती कमालीच्या वाढल्या आहेत. तर इलेक्ट्रीक कारच्या किंमती जवळपास दुप्पट आहेत. तरीही टाटाच्या कारना मोठी मागणी आहे. ...

काळ्या वेस्टनात लपविली, पण चार्जिंग करताना सापडली; मारुतीच्या पहिल्या EV कारची झलक दिसली - Marathi News | Maruti's first electric car spotted eVX India Launch; Know when launching, range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :काळ्या वेस्टनात लपविली, पण चार्जिंग करताना सापडली; मारुतीच्या पहिल्या EV कारची झलक दिसली

जेव्हा मारुतीची पहिली कार येईल तेव्हा भारतात टाटाची हिस्सेदारी २५ टक्क्यांपर्यंत गेलेली असेल. ...