मारुती आजवर फियाटची इंजिने वापर होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता. तरीही मोठा महसूल हा फियाटला जात होता. यामुळे मारुतीन 5-6 वर्षांपूर्वीच स्वत:ची इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला. ...
भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. एप्रिल 2020 पासून कंपनीने भारतातील डिझेल गाड्यांचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...