लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

मारुतीने अखेर फासा टाकला! SUV Grand Vitara लाँच; मायलेज 28, पण किंमत देखील लय भारी - Marathi News | Maruti suzuki Launched of SUV Grand Vitara; Mileage 28 kmpl, price is also 10.45 lakhs starting | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीने अखेर फासा टाकला! SUV Grand Vitara लाँच; मायलेज 28, तर किंमत लय भारी

मारुतीच्या या एसयूव्हीचे बुकिंग आधीच सुरू झाले होते. कंपनीला या कारसाठी आतापर्यंत 55 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. ...

Car Discount Offers : 'या' कार खरेदी केल्यास होईल 50 हजारांपर्यंतचा फायदा! - Marathi News | Top 4 Cars Under 5 Lakh With Discount Up To 50000 Maruti S Presso Renault Kwid Maruti Alto Hyundai Santro Read Details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' कार खरेदी केल्यास होईल 50 हजारांपर्यंतचा फायदा!

Car Discount Offers : वाहन उत्पादकांनी आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सवलती आणि इतर ऑफर सुरू केल्या आहेत. ...

Maruti Suzuki Jimny SUV: मारुतीची 'थार' रस्त्यावर टेस्टिंगवेळी दिसली; महिंद्राला आता 'जिम्नॅस्टिक' करावे लागणार - Marathi News | Maruti Suzuki Jimny SUV spotted on road testing; Mahindra thar have to gymnastics | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची 'थार' रस्त्यावर टेस्टिंगवेळी दिसली; महिंद्राला आता 'जिम्नॅस्टिक' करावे लागणार

मारुती सुझुकी जिम्नी चे जे मॉडेल चाचणी दरम्यान दिसले ते पूर्णपणे झाकलेले होते. तरीही एसयूव्हीचे बॉक्सी डिझाईन फीचर्स पाहता येत होते. ...

Maruti Car Sale: मारुतीचे असेही दिवस आले! 42 हजारांचा डिस्काऊंट, तरी एकही एस क्रॉस कार विकली गेली नाही... - Marathi News | Maruti suzuki Car Sale: 42 thousand discount on S cross car, but not a single car sold in july | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीचे असेही दिवस आले! 42 हजारांचा डिस्काऊंट, तरी एकही कार विकली गेली नाही...

लाथ मारेन तिथून पाणी काढेन, अशा अविर्भावात गेल्या अनेक वर्षांपासून मारुती राज्य करतेय. पण मारुतीची एक कार अशी आहे जिला गेल्या काही महिन्यांपासून गिऱ्हाईकच नाहीय.  ...

Maruti च्या 'या' SUV वर अक्षरशः तुटून पडले ग्राहक, देते 27KM चे मायलेज; जाणून घ्या किंमत - Marathi News | maruti Suzuki grand vitara records 40000 bookings know about the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti च्या 'या' SUV वर अक्षरशः तुटून पडले ग्राहक, देते 27KM चे मायलेज; जाणून घ्या किंमत

Maruti Grand Vitara: ही कार 9 रंगांमध्ये, 6 मोनोटोन आणि 3 डुअल-टोनमध्ये असेल. मारुती ग्रँड विटारा दोन इंजिन पर्यायांसह लॉन्च केली जाईल. ...

देशातच नव्हे, परदेशातही Maruti कारची तुफान विक्री; 'ही' कार ठरली नंबर वन - Marathi News | sales of Maruti cars is not only in the country but also abroad Maruti dzire is best export car from india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशातच नव्हे, परदेशातही Maruti कारची तुफान विक्री; 'ही' कार ठरली नंबर वन

गेल्या महिन्यात तब्बल 54,073 कारची निर्यात झाली. यात मारुती सुझुकीची सर्वाधिक भागीदारी आहे. ...

Maruti Suzuki Jimni: महिंद्राच्या Tharला जोरदार टक्कर; लवकरच लॉन्च होणार मारुतीची Jimny, पहा डिटेल्स... - Marathi News | Maruti Suzuki Jimni: Head-to-head with Mahindra's Thar and Maruti's Jimny; launching soon, see details... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राच्या Tharला जोरदार टक्कर; लवकरच लॉन्च होणार मारुतीची Jimny, पहा डिटेल्स...

सध्या मार्केटमध्ये Mahindra कंपनीच्या Tharला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. पण, लवकरच थारला टक्कर देण्यासाठी Maruti Suzuki Jimny बाजारात येणार आहे. ...

Maruti Suzuki Swift S-CNG: मारुतीची स्विफ्ट सीएनजी कार लाँच; जबराट मायलेज, किंमत... जाणून घ्या - Marathi News | Maruti Suzuki Swift S-CNG: Maruti's Swift CNG Launched Price Rs 7.77 Lakh – 30.9 Km Mileage | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची स्विफ्ट सीएनजी कार लाँच; जबराट मायलेज, किंमत... जाणून घ्या

स्विफ्ट एस-सीएनजी ही मारुतीची नववी सीएनजी कार आहे. स्विफ्ट व्यतिरिक्त, मारुती सुझुकी अल्टो, वॅगनआर, सेलेरियो, डिझायर, एर्टिगा, ईको, सुपर कॅरी आणि एस-सीएनजी तंत्रज्ञानासह टूर-एस मिळते. ...