लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा... - Marathi News | Maruti's first e Vitara launched in UK! Price 35 lakhs to 42 lakhs depending on the variant, see features, range and who will buy it... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...

Maruti's first e Vitara : मारुतीची ई-व्हिटारा ही पहिली इलेक्ट्रीक कार युकेमध्ये लाँच करण्यात आली आहे. भारतात ही कार सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ...

स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार - Marathi News | top 10 cars may 2025 Not Swift WagonR Punch or Creta but rs 6.84 lakh sedan dzire with 5-star safety has become the number-1 car in the country | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार

या यादीत मारुतीच्या सर्वाधिक 6 मॉडेल्सचा समावेश आहे... ...

इंडियामेड कारचा जगात डंका, जपानची निर्यात वर्षात तिप्पट - Marathi News | India made cars take the world by storm Japan s exports triple in a year honda maruti cars favourite | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडियामेड कारचा जगात डंका, जपानची निर्यात वर्षात तिप्पट

कमी उत्पादन खर्च, चांगली गुणवत्ता, सरकारच्या प्रोत्साहन धोरणांचा लाभ ...

तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट - Marathi News | Suzuki Motorcycle India Begins Construction of INR 12 Billion Manufacturing Facility in haryana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट

Suzuki Motorcycle : सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देशात आणखी एक प्लांट उभारणार आहे. यासाठी कंपनी १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

5 वर्षे वापरा मारुतीची 'ही' कार; रि-सेलमध्ये मिळणार तब्बल इतकी किंमत... - Marathi News | Maruti Suzuki : Use this Maruti car for 5 years; You will get this much price in resale | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :5 वर्षे वापरा मारुतीची 'ही' कार; रि-सेलमध्ये मिळणार तब्बल इतकी किंमत...

Maruti Suzuki : मारुती सुझुकीची ही कार तिच्या मायलेज आणि टिकाऊपणामुळे खूप पसंत केली जाते. ...

मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण? - Marathi News | maruti suzuki profit fall year on year 1 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?

maruti suzuki : देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीचा करोत्तर नफा घटला आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा करोत्तर नफा १ टक्क्यांनी कमी झाला आहे. ...

एवढी मागणी की पूर्णच करता येत नाहीय! मारुती तिसरा प्लांट उघडण्याच्या तयारीत - Marathi News | So much demand that it can't be met! Maruti prepares to open third plant | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एवढी मागणी की पूर्णच करता येत नाहीय! मारुती तिसरा प्लांट उघडण्याच्या तयारीत

दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. यामुळे ही मागणी कंपनीला पूर्ण करता येत नसल्याने कार बुक करणाऱ्या ग्राहकांना वेटिंग करावे लागते. ...

मारुतीनंतर आता टाटाची वाहनेही होणार महाग, १ एप्रिलपासून किती वाढणार किंमत? - Marathi News | tata motors to increase commercial vehicle prices by up to 2 percent from april 2025 see details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मारुतीनंतर आता टाटाची वाहनेही होणार महाग, १ एप्रिलपासून किती वाढणार किंमत?

Tata Motors : टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीने त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढलेली किंमत एप्रिलपासून लागू होणार आहे. ...