मारुती सुझुकी, मराठी बातम्या FOLLOW Maruti suzuki, Latest Marathi News
ही जिम्नी एवढी आकर्षक दिसत आहे, की आपलीही हिला ऑफ-रोडिंगवर घेऊन जाण्यची इच्छा होईल. ...
ब्रेझा पाच सीटर कार आहे, तर त्याच किंमतीत तुम्हाला महिंद्राची एक्सयुव्ही ७०० (Mahindra XUV700) सारखी जबरदस्त एसयुव्ही मिळते. ...
टाटाच्या पॅव्हेलिअनमध्य़े काय असेल ते आपल्याला समजले आहेच पण मारुतीच्या पॅव्हेलिअनमध्ये काय असेल याची उत्सूकता अनेकांना लागून राहिली आहे. मारुती सुझुकी एक दोन नाही तर १६ कार दाखविणार आहे. ...
आगामी नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. नवीन प्लॅटफॉर्ममध्ये मजबूत स्टीलचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. ...
मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं फेसलिफ्ट व्हर्जन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलं. ...
ही कार Nexa डीलरशिपद्वारे विकली जाणार असून डेल्टा आणि झेटा, अशा दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ...
ऑटो एक्सपर्ट या कारला हॅचबॅकच मानते. पण कंपनीने या कारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर एसयूव्ही सेक्शनमध्ये जागा दिली आहे. ...
या दोन्ही कार साधारणपणे सारख्याच आहेत. कारण यात मेकॅनिकल्स, प्लॅटफॉर्म आणि फीचर्स साधारणपणे सारखेच आहेत. ...