लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत - Marathi News | Coming Soon maruti evx electric SUV Will Give 550Km Range in Single Charge to be launch in 2025 Know about the specialty | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत

अशा पद्धतीने आता इलेक्ट्रिक कार बाजारात दिग्गज कार कंपनीची एन्ट्री होत आहे. ...

मारुतीची सहकारी कंपनी पाकिस्तानात वैतागली! सुझुकीने फॅक्टरी काही काळासाठी बंद केली - Marathi News | Maruti's associate company is upset in Pakistan! Suzuki closed the factory temporarily | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीची सहकारी कंपनी पाकिस्तानात वैतागली! सुझुकीने फॅक्टरी काही काळासाठी बंद केली

सुझुकीने पाकिस्तानातील कंपनी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक फायलिंगवेळी कंपनीने ही माहिती दिली आहे.  ...

अर्टिगा, एक्सएल 6 बुकिंग केलेल्यांसाठी वाईट बातमी; मारुतीने अक्षरश: हात टेकलेत... - Marathi News | Bad news for Ertiga, XL6 bookings; Maruti Suzuki Ertiga And XL6 Pending Order gone on 1.26 lakhs units, supply chain disturbed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अर्टिगा, एक्सएल 6 बुकिंग केलेल्यांसाठी वाईट बातमी; मारुतीने अक्षरश: हात टेकलेत...

मारुती सुझुकी एरिनाद्वारे अर्टिगा विकली जात आहे. तर नेक्साद्वारे एक्सएल ६ एमपीव्ही विकली जात आहे. ...

अर्टिगा, XL 6 ही नकोशी वाटेल! मारुती नवी सात सीटर एमपीव्ही आणतेय; काउंट डाऊन सुरू - Marathi News | The Ertiga, XL 6 is a must! Maruti brings new seven seater MPV; Count down begins | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अर्टिगा, XL 6 ही नकोशी वाटेल! मारुती नवी सात सीटर एमपीव्ही आणतेय; काउंट डाऊन सुरू

कंपनीने नुकताच या कारचा टीझर लाँच केला आहे. यामध्ये कारची बॉडी, लुक आणि डिझाईनची माहिती देण्यात आली आहे. ...

Maruti Suzuki : मारुती ऑल्टो Tour H1 व्हेरिअंट लाँच; किंमत कमी, ३४ किमीपेक्षा जास्त मायलेज - Marathi News | Maruti Suzuki Alto Tour H1 Variant Launched Low price more than 34 km mileage know features and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती ऑल्टो Tour H1 व्हेरिअंट लाँच; किंमत कमी, ३४ किमीपेक्षा जास्त मायलेज

पाहा काय आहे या कारमध्ये खास, जाणून घ्या किंमत ...

WagonR, Swift बघतच राहिल्या, या स्वस्त कारनं मारली बाजी; झाली सर्वाधिक विक्री... - Marathi News | may 2023 best selling car maruti baleno beats wagonr and swift | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :WagonR, Swift बघतच राहिल्या, या स्वस्त कारनं मारली बाजी; झाली सर्वाधिक विक्री...

मे महिन्यातही सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 कारमध्ये 7 कार एकट्या मारुती सुझुकीच्या होत्या. याशिवाय सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-3 कारही मारुती सुझुकीच्या आहेत. ...

महिंद्राच्या थारपेक्षाही महागडी! मारुतीची जिम्नी अखेर लाँच, किंमत पाहून डोळे विस्फारतील... - Marathi News | More expensive than Mahindra's Thar! Maruti's Jimny finally launched, see price, starts at ₹12.74 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राच्या थारपेक्षाही महागडी! मारुतीची जिम्नी अखेर लाँच, किंमत पाहून डोळे विस्फारतील...

Maruti Suzuki Jimny launched: गेल्या महिन्यात मारुतीच्या डीलरशीपमध्ये जिम्नीची बुकिंग सुरु झाली होती. थारपेक्षा जिम्नीची किंमत कमी असेल असा अंदाज लावला जात होता. परंतू, मारुतीने मोठ्या प्रमाणावर किंमत चढी ठेवली आहे. ...

मारुती सुझुकीची जिम्नी येणार बाजारात, येत्या दोन दिवसांत होणार लाँच - Marathi News | maruti jimny 5 door to launch in 2 days will take on mahindra thar suv | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीची जिम्नी येणार बाजारात, येत्या दोन दिवसांत होणार लाँच

ही कार अनेक प्रीमियम फीचर्सने सज्ज असणार आहे. ...