Maruti car Discount : मारुती सुझुकीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी व्हिक्टोरिस ही कार लाँच केली होती. फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंग, सर्व अपडेटेड फिचर्स आणि अंडरबॉडी सीएनजी टँक यामुळे ही कार मारुतीसाठी गेमचेंजर बनण्याची शक्यता आहे. ...
फेस्टीव्ह सिझनवेळी नवरात्रीपासून केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात लागू केली होती. त्याचा बंपर फायदा ग्राहकांसोबतच कंपन्यांना देखील झाला आहे. यातच आता या काळात बनविलेल्या गाड्यांचा स्टॉक रिकामा करण्यासाठी कंपन्यांनी नोव्हेंबरपासूनच कंबर कसली आहे. ...
Maruti Suzuki 3 Crore Sale: मारुती सुझुकीने ४२ वर्षांत ३ कोटी प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री करून इतिहास रचला. Alto, Wagon R आणि Swift सर्वाधिक विकले गेलेले मॉडेल्स ठरले. ...
महत्वाचे म्हणजे, कंपनीने ही कार विशेष स्पेशल पर्पस इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. अर्थात ही कार पेट्रोल मॉडेलचे रूपांतर नसून, सुरुवातीपासूनच इलेक्ट्रिक कार म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. ...