लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शहीद

शहीद, मराठी बातम्या

Martyr, Latest Marathi News

सेहवागने बदललं पुलवामात शहीद झालेल्या CRPF जवानाच्या मुलाचे आयुष्य, क्रिकेट संघात निवड - Marathi News | Pulwama Martyr son Rahul Soreng selected in Haryana under 16 team for vijay merchant trophy Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवागने बदललं पुलवामात शहीद झालेल्या CRPF जवानाच्या मुलाचे आयुष्य, क्रिकेट संघात निवड

Virender Sehwag Rahul Soreng, Pulwama Attack: सेहवागने १५ वर्षांच्या मुलाचे आयुष्य कसे बदलले, ते जाणून घेऊया. ...

एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार - Marathi News | Terror attack near LoC, two jawans martyred; Cowardly act again in Jammu; Dain Hamal was also killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार

या हल्ल्याचे वृत्त कळताच लष्कराने मोठी कुमक त्या भागात पाठविली आहे ...

जम्मू-काश्मिरातील किश्तवाड येथे दहशतवाद्यांसोबत चकमक, दोन जवानांना हौतात्म्य, दोन जखमी - Marathi News | two soldiers martyred two injured in encounter with terrorists in jammu and kashmir kishtwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरातील किश्तवाड येथे दहशतवाद्यांसोबत चकमक, दोन जवानांना हौतात्म्य, दोन जखमी

किश्तवाड मधील ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी घडली आहे... ...

चोपड्यातील जवानाला त्रिपुरा येथे दहशतवाद्यांचा सामना करताना हौतात्म्य - Marathi News | Chopda jawan arun badgujar martyred while fighting terrorists in Tripura | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यातील जवानाला त्रिपुरा येथे दहशतवाद्यांचा सामना करताना हौतात्म्य

बडगुजर हे गेल्या २० वर्षांपासून १०५ बीएसएफ बटालियन (सी टी /जीडी )मध्ये कार्यरत होते.  ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; CRPF च्या अधिकाऱ्याला वीरमरण - Marathi News | A CRPF officer was martyred in a terrorist attack at Dadu in Udhampur district of Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; CRPF च्या अधिकाऱ्याला वीरमरण

मागील काही दिवसांपासून दहशतावादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू आहे. ...

याद रखो कुर्बानी... कॅप्टन दर्जाचा अधिकारी शहीद; एका दहशतवाद्याचा खात्मा; एक नागरिक जखमी - Marathi News | Remember sacrifices Captain rank officer martyred in Jammu one terrorist killed A civilian injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याद रखो कुर्बानी! कॅप्टन दर्जाचा अधिकारी शहीद; दहशतवाद्याचा खात्मा; एक जण जखमी

जम्मू-काश्मीरमधील दोडा-किश्तवार या भागातील गेल्या काही दिवसांतील ही चौथी चकमक आहे. ...

२ महिन्यात एकाच घरातील २ जवान शहीद! २६ वर्षीय जवानाला हौतात्म्य; ती 'माऊली' बेशुद्ध - Marathi News | Adarsh Negi, a jawan from Uttarakhand, was martyred in the Kathua Terror Attack in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ महिन्यात एकाच घरातील २ जवान शहीद! २६ वर्षीय जवानाला हौतात्म्य; ती 'माऊली' बेशुद्ध

दहशतवादी हल्ल्यात आदर्श नेगी शहीद झाल्याची बातमी कुटुंबीयांना रात्री समजली. ...

अकोल्याच्या मोरगाव येथील शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Martyr Praveen Janjal of Morgaon Yethis of Akola was cremated with state honors. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोरगाव भाकरे येथील शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सैन्य दलाची तुकडी, तसेच पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. ...