लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शहीद

शहीद

Martyr, Latest Marathi News

लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू - Marathi News | siachen glacier ladakh avalanche killed indian army soldiers many trapped under snow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू

siachen avalanche glacier ladakh : लेह आणि उधमपूरची मदत घेत लष्कराच्या बचाव पथकांचे बचावकार्य सुरू ...

लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी - Marathi News | military convoy accident in ladakh charbagh galwan valley boulder fell on army vehicle 2 soldiers martyred 3 officers injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी

Military Convoy Accident in Ladakh: जखमींमध्ये २ मेजर आणि १ कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश ...

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र यशवंत बाबर यांना केरळमध्ये वीरमरण; पानीवमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Yashwant Babar from Solapur district martyred in Kerala cremation will be in military honors in Panipat | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे सुपुत्र यशवंत बाबर यांना केरळमध्ये वीरमरण; पानीवमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

बाबर हे गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत होते ...

Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश - Marathi News | operation sindoor I love you yar please wake up Heartbreaking cry of martyr Surendra Kumar's wife video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

Operation Sindoor : शनिवारी (१० मे २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात सुरेंद्र कुमार यांना हौतात्म्य आले. ...

"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | I feel proud what I couldn't do my son did says martyr Major Pawan soldier father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील

माजी सैनिक गरज सिंह हेही पंजाब रेजिमेंटचाच भाग होते. याच रेजिमेंटमध्ये  पवन कुमारही तैनात होते. पुंछमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यांना हौतात्म्य आले आहे. गरज सिंह यांना आपल्या मुलाच्या बलिदानाची माहिती शनिवार सकाळी 8.30 वाजण्याच्या ...

अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Long live the immortal! Martyred soldier Sachin Vananje, son of Degalur, cremated with state honours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जवान सचिन वनंजे कर्तव्यावर असताना श्रीनगर येथे 6 मे रोजी शहीद झाले होते. ...

छत्तीसगडमध्ये पुन्हा ३० नक्षल्यांचा खात्मा, राखीव दलाच्या एका जवानाला हौतात्म्य; बस्तर भागातील दोन जिल्ह्यांत चकमकी - Marathi News | 30 Naxalites killed again in Chhattisgarh, one reserve force jawan martyred; Encounter in two districts of Bastar region | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्तीसगडमध्ये पुन्हा ३० नक्षल्यांचा खात्मा, राखीव दलाच्या एका जवानाला हौतात्म्य; बस्तर भागातील दोन जिल्ह्यांत चकमकी

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त... ...

नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य; स्फोटात वाहनाच्या चिंधड्या, ८ जवान शहीद; छत्तीसगडमधील घटना - Marathi News | Cowardly act of Naxalites; Vehicle destroyed in explosion, 8 jawans martyred; Incident in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य; स्फोटात वाहनाच्या चिंधड्या, ८ जवान शहीद; छत्तीसगडमधील घटना

वाहन चालकाचाही मृत्यू, दोन वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला ...