कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते याचे उत्तम उदाहरण गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील प्रवीण बोरगावे यांनी दाखवून दिले आहे. ...
Nashik Grape Export : द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात असून यंदा माल कमी आहे. द्राक्ष निर्यात यंदा जवळपास २२ टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० रुपये अधिक देऊन ग्राहकांना द्राक्ष खरेदी करावे लागत आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी ...
Tur Kharedi : खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तूर खरेदी (Tur Kharedi) सुरू केली. तथापि, या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. ...
Pandharpur Bedana Market पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सहा अडत्यांना बेदाण्याचे सौदे करण्यास आठ दिवसांसाठी बंदी केली आहे. बाजार समितीने संबंधित अडत्यांना तशी नोटीसही दिली आहे. ...
Halad BajarBhav : सध्या हळद काढणीला वेग आल्यामुळे आता बाजारात आवक वाढत आहे. हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक (Turmeric Arrives) वाढली आहे. दररोज किती क्विंटल आवक होते ते जाणून घ्या सविस्तर. ...