दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचं निधन 'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
Market, Latest Marathi News
Halad Bajar bhav : हिंगोली येथील मार्केट यार्डात हळदीची दररोज हजारो क्विंटलची आवक होत असूनही, अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी निराश आहेत. एप्रिलपासून भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी शेवटी आर्थिक निकडीमुळे मिळेल त्या भावात विक्री करत आहेत. ...
Jowar Kharedi : बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या आधारभूत दर खरेदी योजनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ८४ हजार क्विंटलपेक्षा अधिक ज्वारी विक्री केली. एकूण ३ हजार ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना २८ कोटींहून अधिक रक्कम मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेल ...
kanda bajar bhav मोकळा कांदा लिलाव पद्धतीस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोणीतील कांद्याचे लिलाव सोमवार, बुधवार, शुक्रवारी होतात. ...
Today Onion Market Rate : आज गुरुवार (दि.३१) राज्यात एकूण १,९०,७८८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १११५२ क्विंटल लाल, ११६०८ क्विंटल लोकल, १२४३ क्विंटल नं.१, ७७५ क्विंटल नं.२, ११०० क्विंटल नं.३, १००० क्विंटल पांढरा, १,५७,६१९ क्विंटल उन्हाळ कांद्याच ...
Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...
Tur Market : राज्यातील तूर बाजारात मागील आठवड्यात अनेक बदल पाहायला मिळाले. लातूरने सर्वाधिक दर नोंदवत शेतकऱ्यांना दिलासा दिला, तर हिंगोलीमध्ये दरात घसरण झाली. दरात ३.३ टक्क्यांची वाढ झाली असली तरी एकूण आवक मात्र १६ टक्क्यांनी घटली आहे. पुढे दर वाढतील ...
madgyal mendhi bajar धनगर समाजाच्या बांधवांनी मंगळवारी नागपंचमी सणाच्या निमित्ताने भरविलेल्या माडग्याळ मेंढ्यांच्या बाजाराला महाराष्ट्रासह कर्नाटकातील मेंढपाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
bedana market शेतकऱ्यांच्या बेदाण्यास हमीभाव मिळावा, बेदाण्यावरील स्टोरेज भाड्यावरील जीएसटी माफ करावा, द्राक्ष पिकास कमी खर्चात १२ महिन्यांसाठी विम्याची तरतूद करावी. ...