Shetmal Bajarbhav: साखरेचा ऑगस्ट कोटा जाहीर होताच बाजारात मोठी खळबळ उडाली असून सटोरियांच्या हालचालींमुळे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. याचबरोबर, उत्पादन घट आणि मागणीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनचे दरही हळूहळू वधारू लागले आहेत. त्यामुळे बाजारात आता ते ...
Reshim Market : बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रात मागील आठवड्यात विक्रमी कोष आवक झाली आहे. तब्बल २४ टन रेशीम कोष विक्री होऊन १ कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. वाचा सविस्तर (Reshim Market) ...
Mosambi Market : मोसंबीचं सोनं झालं मातीमोल. पाचोडच्या बाजारात सध्या अशीच स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी १८ हजार रुपये टनाने विकली जाणारी मोसंबी आता केवळ ८ हजारांवर येऊन ठेपली आहे. दिल्लीतील मुसळधार पावसामुळे मागणी थंडावली, व्यापारीही गायब, आणि शेतकऱ् ...
soybean bajar bhav शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आता सोयाबीन आहे. चांगला भाव मिळेल, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापासून शेतमाल विक्री केला नव्हता; परंतु हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनचे दर कमीच होते. ...
प्राचीन काळापासून महिलांचे शेतीत मोलाचे योगदान आहे. आजही त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतात कष्ट करताना दिसतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, काढणीपासून तर विक्रीपर्यंत महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची आवक वाढली असून, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवरच्या भावात वाढ झाली आहे. ...
निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानामुळे शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि दुग्धव्यवसायाकडे वळले. तर अनेकांनी कांदा लागवडीवर भर दिला; परंतु कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि साठवणुकीतील न ...