Wheat Market Rate : राज्यात आज शुकवार (दि.१८) रोजी एकूण १७५७ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ८२ क्विंटल २१८९, १४७ क्विंटल बन्सी, ७४ क्विंटल हायब्रिड, ५७ क्विंटल लोकल, १२९० क्विंटल शरबती, १५ क्विंटल १४७ आदी गहू वाणांचा समावेश होता. ...
बाजारात रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली दुसऱ्याच ठिकाणचा आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा सांगली निवडक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ...
Soybean Market Update : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली असून, त्यामुळे दरात काही प्रमाणात तेजी दिसून आली. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ...
सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी (लाल) कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. यंदा कांदा काढणीचे दर चांगलेच वाढले असून, एकरी १३ ते १४ हजार रुपये द्यावे लागत आहेत. ...
Agriculture Success Story : लोहा तालुक्यातील ढेगे पिंपळगाव येथील उच्चशिक्षित शेतकरी ओम ढगे यांनी तालुक्यात पहिल्यांदाच नवीन प्रयोग केला आहे. शुगर फ्री, विटामिन सी असलेल्या शरीरासाठी उपयुक्त पिवळ्या टरबुजाची लागवड केली आहे. ...