Kapus Kharedi : यंदाच्या कापूस हंगामात शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला (पणन) केंद्राकडून खरेदीसाठी परवानगी मिळाली असली, तरी निधीअभावी खरेदी केंद्र सुरू होऊ शकलेले नाहीत. (Kapus Kharedi) ...
kanda market solapur येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १५९ कांदा गाड्यांची आवक झाली. सध्या बाजार समितीमध्ये येत असलेला पांढरा कांदा हा कर्नाटक राज्यातून येत आहे. ...
Soybean Market Update : सोयाबीनच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी (३० ऑक्टोबर) प्रतिक्विंटल फक्त ३ हजार ३०० ते ४ हजार २५० रुपये इतकाच दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभाव ५,१४० रुपये असताना प्रत् ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.३०) ऑक्टोबर रोजी एकूण १,३१,३१२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १७१४१ क्विंटल लाल, १६३०१ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, २२०२ क्विंटल पांढरा, ७६४१९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Gold Price News: या वर्षाच्या सुरुवातीपासून जगरभरात सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढत होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून या किमती सातत्याने घटू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच या किमती आणखी घटून सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख रुपय ...
Tomato Market : अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मागील आठवडाभर सुरू असलेल्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे टोमॅटोच्या लालीवर परिणाम झाला असून, बाजारात दर कोसळले आहेत. ...