देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला सध्या उच्चांकी दर मिळत आहेत. लसणाने दर ४०० रुपये पार केले आहेत. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात येत आहे. ...
दर्यापूर येथील बाजार समितीमध्ये या हंगामातील पहिल्यांदाच कापसाचे खुल्या पद्धतीने सोमवारी (२५ नोव्हेंबर) रोजी लिलावाव्दारे करण्यात आली. काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर (Cotton Market) ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी गुळाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. गुळांनी भरलेली वाहने समितीच्या दारात लावून शेतकऱ्यांनी किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, असा आग्रह धरला. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून रताळ्याची ६० टन इतकी उच्चांकी आवक झाली. ...