बारामती बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी २८० रुपये प्रतिकिलोस असा भाव मिळाला. ...
हिवाळा (Winter) सुरु होताच प्रत्येकजण आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेतो. व्यायामासोबतच योग्य आहार घेण्यास प्राधान्य दिले जाते. सध्या मेथीचे लाडू, डिंकाचे लाडूला मागणी वाढली असून त्याचे भावही वाढले आहेत. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी गुळाचे सौदे पूर्ववत सुरू झाले. दरात प्रतिक्विंटल सरासरी दोनशे रुपयांची वाढ झाली असून ३८०० ते ४६०० रुपयापर्यंत दर पोहचला आहे. ...
देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला सध्या उच्चांकी दर मिळत आहेत. लसणाने दर ४०० रुपये पार केले आहेत. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात येत आहे. ...