गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. परंतु, आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे बाजरीला मागणी होत आहे. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोटाशी किंवा पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. ...
सर्वांना उत्सुकता लागून असलेल्या पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. ...
Today Maize Market Price of Maharashtra : आज गुरुवार (दि.२८) येवला-आंदरसूल बाजारात सर्वाधिक ८००० क्विंटल मका आवक बघवयास मिळाली. तर राज्याच्या विविध बाजार मिळून १०२८ क्विंटल लाल, ३५७१ क्विंटल लोकल, ६५५० क्विंटल नं.१, ६ क्विंटल नं.२, २९२६८ क्विंटल पिवळ ...
Today Onion Market Rate Maharashtra : आज गुरुवार (दि.२८) रोजी नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक लाल कांद्याची आवक बाजारात झाली होती. तर राज्यात २५१९१ क्विंटल लाल, १५०७४ क्विंटल लोकल, १५६० क्विंटल पांढरा, ४३०० क्विंटल उन्हाळ, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ...
ONDC for FPO ऑनलाइन खरेदीचा वाढलेला ट्रेंड लक्षात घेऊन केंद्र सरकारने 'ओएनडीसी'च्या (ओपन नेटवर्क डॉट डिजिटल कॉमर्स) माध्यमातून उत्पादकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. ...
जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुन्या कांद्याची आवक घटल्याने त्याचे भाव गगनाला भिडले. ...
सद्यस्थितीत बाजारात येत असलेल्या नवीन लाल कांद्याची प्रतवारी सुधारल्याने मागणीत वाढ होऊन नाशिक जिल्ह्यातील खारी फाटा (ता. देवळा) येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये लाल कांद्याला चालू हंगामातील सर्वोच्च असा ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. ...