Cotton Market खुल्या बाजारात कापसाचे दर घसरताच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी थेट सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावर प्रचंड गर्दी केली आहे. ही गर्दी अचानक ओव्हरलोड झाल्याने सीसीआयने सध्या खरेदी बंद ठेवली आहे. ...
केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर मार्केट यार्डातील हमाल शुक्रवारीही संपावरच होते. बुधवारी रात्री आलेल्या कांद्याचा शुक्रवारी लिलाव झाला, तेव्हा हमालांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली. ...
पारनेर तालुक्यातील १९० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा फेडरेशन व पणन महामंडळाकडून १ कोटी १ लाख ९२ हजार रुपये जमा झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे व सचिव सुरेश आढाव यांनी दिली. ...
नव्या कांद्याची आवक वाढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. १५ दिवसांपूर्वी २० ते ५० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याचे दर शुक्रवारी ५ ते २८ रुपयांपर्यंत घसरले. ...
Copra MSP आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत दराला (एमएसपी) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किफायतशीर भाव मिळावा. ...