निमगाव-दावडी परिसरात जमिनीचे क्षेत्र खूप मोठे आहे. निमगाव खंडोबा येथील शेतकरी विजय नानाभाऊ कोठावळे यांनी प्रथमच या परिसरात स्वतःच्या शेत जमिनीत डेजी पिंक व डेजी ब्लू या फुलांची लागवड करून वर्षाला लाखो रुपयांचे फुलांचे उत्पादन मिळवले आहे. ...
Ambemohar Rice Market Price : सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो. विशेषतः पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. परंतु यावर्षी पुणेकरांना आंबेमोहोर तांदूळ १० ते १५ रु. ...
शहादा तालुक्यातील (जि. नंदुरबार) सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात अहिल्यानगर येथील 'बिग जास्पर' हा घोडा सध्या अश्व शौकिनांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील सर्वाधिक ६८ इंच उंच असलेला हा घोडा पाहण्यासाठी अश्वप्रेमी गर्दी करत आहेत. ...