लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

इंदापूरचा हा तरूण काश्मिरी बोरांच्या शेतीतून करतोय लाखोंची कमाई; वाचा सविस्तर - Marathi News | This young farmer from Indapur is earning lakhs from kashmiri apple ber farming; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंदापूरचा हा तरूण काश्मिरी बोरांच्या शेतीतून करतोय लाखोंची कमाई; वाचा सविस्तर

Farmer Success Story इंदापूर तालुक्यातील रोहन अगंद मखरे युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर कश्मिरी अॅपल बोरांची फळबाग यशस्वीरीत्या फुलवली आहे. उत्तम व्यवस्थापनाच्या आधारे भरघोस उत्पादन घेतले आहे. ...

नेवासा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ६१ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Onion farmers in Nevasa taluka cheated of Rs 61 lakh 75 thousand; Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नेवासा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ६१ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

नेवासा तालुक्यातील १६ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून ६१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

Kanda Bajar Bhav : मागील दहा दिवसात कांदा बाजारात मोठी उलथापालथ; कसे राहिले दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Big up and down in the onion market in the last ten days; How have the prices been? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मागील दहा दिवसात कांदा बाजारात मोठी उलथापालथ; कसे राहिले दर?

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १० दिवसांत सर्वसाधारण भाव ३६ रुपये प्रति किलोवरून सोमवारी थेट निम्म्यावर म्हणजे १७ रुपये २५ पैशांवर आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. ...

गेल्या ५० वर्षांत सोने ३०० तर कापसाचे भाव केवळ २० पट वाढले; शेतमालावर अन्याय का? - Marathi News | In the last 50 years, gold prices have increased by 300 times while cotton prices have increased by only 20 times; Why is there injustice against agricultural products? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या ५० वर्षांत सोने ३०० तर कापसाचे भाव केवळ २० पट वाढले; शेतमालावर अन्याय का?

Agriculture Market : सोन्याला झळाळी मिळाल्याने मागील ५० वर्षांत भाव ३०० तर कृषीप्रधान देशातील नागरिकांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याच्या शेतमालाचे भाव केवळ २० पटींनी वाढले आहेत. मागील ५० वर्षांत कृषीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रम ...

Soybean Bajar Bhav : आवकेचा किती परिणाम होतोय बाजार दरावर; वाचा राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव - Marathi News | Soybean Bazaar Bhav: How much impact is the arrival having on market prices; Read today's soybean market prices in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : आवकेचा किती परिणाम होतोय बाजार दरावर; वाचा राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव

Today Soybean Market Rate Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२३) रोजी एकूण ५३,७६२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात १२३९८ क्विंटल लोकल, २६३ क्विंटल नं.१, ३३७६० क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. ...

Draksh Bajar Bhav : तासगावमध्ये आगाप द्राक्षपिकास मिळाला सर्वाधिक दर; पेटीला कसा मिळाला दर? - Marathi News | Draksh Bajar Bhav : grape crop got the highest price in Tasgaon; How did get the price per box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : तासगावमध्ये आगाप द्राक्षपिकास मिळाला सर्वाधिक दर; पेटीला कसा मिळाला दर?

तासगाव तालुक्यात आगाप द्राक्ष छाटण्यांचा हंगाम सुरू झाला असून, तासगाव पूर्व भागातील सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या आगाप छाटण्यांची द्राक्ष विक्री सुरू झाली आहे. परप्रांतीय व्यापाऱ्याकडून द्राक्ष खरेदी सुरू आहे. ...

Tur Market Rate : हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातावर तुरी; दोन आठवडे दरात कमी - Marathi News | Tur Market Rate: Farmers' hands on Tur at the beginning of the season; Price reduced for two weeks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market Rate : हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातावर तुरी; दोन आठवडे दरात कमी

Tur Market Rate : केंद्र शासनाने यावर्षी तुरीला ७५५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात वर्षभर तुरीला १० ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. आता नवीन तूर बाजारात येण्याच्या पार्श्वभूमीवर आता तुरीचे भाव ७५०० ते ८००० रुपयांपर्यंत प ...

Kanda Bajar Bhav : कांद्याची आवक वाढली, परराज्यातील मार्केटही फुल्ल; कोल्हापूरात कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion arrivals have increased, markets in other states are also full; How are prices being obtained in Kolhapur? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : कांद्याची आवक वाढली, परराज्यातील मार्केटही फुल्ल; कोल्हापूरात कसा मिळतोय दर

खरीप हंगामातील कांदा सध्या बाजारात आल्याने आवक एकदम वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून, घाऊक बाजारात दर निम्यावर आले आहेत. ...