लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Tur Bajar Bhav : तुर विकायची आहे का? मग जाणून घ्या बाजारात काय मिळतोय दर - Marathi News | Tur Bazaar Bhav: Do you want to sell Tur? Then know what is the price available in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajar Bhav : तुर विकायची आहे का? मग जाणून घ्या बाजारात काय मिळतोय दर

Today Tur Market Rate Of Maharashtra : राज्यात आज एकूण १४,३८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ९३८७ क्विंटल लाल, १३३९ क्विंटल गज्जर, ४१ क्विंटल लोकल, २३७५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.   ...

Market yard : शासनाचा शेतमालाला 'हमीभाव'; पण बाजारात 'कमीभाव' वाचा सविस्तर - Marathi News | Market yard: Government's 'guaranteed price' for agricultural products; but 'low price' in the market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालाला हमीभाव मिळेना

Market yard : शासनाकडून शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) निश्चित केलेल्या आहेत. असे असतानाही शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हमीपेक्षा ही कमी भाव मिळत आहे. वाचा सविस्तर ...

Chia Cultivation : 'चिया'ला हक्काची बाजारपेठ मिळणार तरी कधी? वाचा सविस्तर - Marathi News | Chia Cultivation: When will chia get its rightful market? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चियाला बाजारपेठ हवी

Chia Cultivation : वाशिम जिल्ह्यात यंदा एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर चिया (Chia) या नाविण्यपूर्ण पिकाची लागवड (Cultivation) करण्यात आली आहे. ...

NAFED soybean center : ११ हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करणार कशी? वाचा सविस्तर - Marathi News | NAFED soybean center: How will soybeans from 11,000 farmers be purchased? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन खरेदी सेंटर

NAFED soybean center : सोयाबीनच्या ऑनलाइन नोंदणीची मुदत ६ जानेवारीला संपली, अद्याप शेकडो शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. शिवाय खरेदीची १२ जानेवारी डेडलाइन देण्यात आली आहे. ...

Kanda Bajar Bhav : नाशिकच्या लाल कांद्याला काय मिळतोय दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Kanda Bazaar Bhav: What is the price of Nashik's red onion? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : नाशिकच्या लाल कांद्याला काय मिळतोय दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate Of Maharahstra : राज्यात आज एकूण ४३,६३६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २२,१८० क्विंटल लाल, १९८ क्विंटल हालवा, १९,२५८ क्विंटल लोकल, २००० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता.  ...

सोयाबीन खरेदीचे पेमेंट जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा; पणन मंत्री - Marathi News | Deposit soybean purchase payments into farmers' accounts quickly; Marketing Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन खरेदीचे पेमेंट जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा; पणन मंत्री

NCCF Soybean Kharedi : सोयाबीनची खरेदी वेळेत करून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाने खरेदी रक्कम तीन ते सात दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. अशा सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केल्या आहे. ...

Akola APMC : अकोला बाजार समितीत दोन दिवसांपासून शुकशुकाट; काय आहे कारण ते वाचा सविस्तर - Marathi News | Akola APMC: Akola Market Committee has been in a state of drought for two days; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला बाजार समिती

Akola APMC : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील(APMC) व्यवहार गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काय आहे कारण ते वाचा सविस्तर ...

Cotton Market : राज्यात १२१ पैकी ११८ कापूस खरेदी केंद्रे सुरू - Marathi News | Cotton Market: 118 out of 121 cotton procurement centers open in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदी केंद्र

Cotton Market : राज्यात १२१ कापूस खरेदी केंद्रे (cotton procurement centers) सुरू करण्याचा सुरुवातीला निर्णय घेण्यात आला होता. यातील ११८ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. वाचा सविस्तर ...