Halad Market : यंदा उच्चांकी दर मिळालेल्या हळदीच्या(Halad) दरात जुलैपासून घसरण झाली. परंतु, गेल्या चार दिवसांत २०० रुपयांनी भाव वधारला असून, गुरुवारी (९ जानेवारी) रोजी उच्चांकी दर मिळाल्याचे पहायला मिळाले. वाचा सविस्तर ...
Women Farmer Success Story : लोणी खुर्द (ता. राहता) येथील श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता सुधीर लांडे यांनी आपल्या आवळा प्रक्रिया उद्योगातून घेतली आहे. त्या स्वतः आत्मनिर्भर झाल्या आणि आपल्या गटातील महिलांनाही त्यांनी सक्षम केले आहे. ...
Sahyadri Sugar Factory : यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील उसाचा पहिला हप्ता ३२०४ रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे अदा झाला आहे. दि. १५ डिसेंबर अखेर गाळप १५८३०० मेट्रिक टन उसाचे ५० कोटी ७२ लाख पेमेंट संबंधित ऊस उत्पादक सभासदांच् ...
Pigeon Pea Market Rate : बाजार समितीत डिसेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यापासून लाल आणि सफेद तूर आवक होत आहे. प्रारंभी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर असलेल्या तुरीला बुधवारी (दि.८) सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. ...
Fruits Market Rate Update : थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणही आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. परिणामी बाजारात उत्तम दर्जाचा भाजीपाला आणि फळे दिसू लागली आहेत. ...
राज्याचे नवे पणनमंत्री हे पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने आयोजित केलेल्या मिलेट्स महोत्सवाच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ...
Agriculture commodities exported from India : भारत हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेला एक महत्त्वाचा देश आहे. जिथून विविध प्रकारच्या कृषि मालांची निर्यात जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. ...