पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नीरा येथील मुख्य बाजारात आज शनिवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शेकडा ३,२६० असा विक्रमी भाव मिळाला आहे. ...
Latur Market Yard Price Update : सध्या राजमाची आवक लातूरच्या बाजारात वाढली असून प्रतिक्विंटल ९ हजार ६०० रूपये भाव मिळत आहे. तर प्रमुख असलेल्या सोयाबीनला ४ हजार १३० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून ओरड वाढली आहे. ...
Agriculture Success Story : कन्नड तालुक्यातील रामनगर येथील एका शेतकऱ्याने २५ गुंठे क्षेत्रावर ब्रोकली (हिरव्या रंगाची गोबी) आणि रेड कॅबेज (लाल गट्टा कोबी) या पिकाच्या आठ हजार रोपांची लागवड केली आहे. ...
देवगड हापूस आंब्याचे यावर्षीचे उत्पादन कमी असल्याचे बागायतदार सांगतात. यावर्षी नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबर महिन्यामध्ये हापूस आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. ...
Lemon Market Price : उन्हाळ्यामध्ये लिंबाची मागणी प्रचंड वाढते मात्र पाणीटंचाई सोबत इतर काही प्रवाही समस्यांमुळे बाजारामध्ये स्थानिक लिंबू अपेक्षित उपलब्ध होत नाही आणि लिंबू दरवर्षी उन्हाळ्यामध्ये भाव खाऊन जातो. ...
Chia Market Update : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) नावीन्यपूर्ण पीक असलेल्या 'चिया'च्या खरेदीला ११ फेब्रुवारीपासून थाटात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 'चिया'ला (Chia) तब्बल २३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात आला. मागील पाच दिवसात कस ...
शेतकरी शेती करतोय म्हणजे जुगार खेळतोय. या जुगारात तो आपला घाम डावावर लावतो मात्र, तो सतत हरतोय. शेतकरी सर्व शक्ती पणाला लावून शेतातून निघणारे उत्पादन वाढवत आहे. ...