Tur Market Update : जिल्ह्यातील बाजार समित्यांत मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात होत असलेली घसरण तूर्तास थांबली असून, या दरात काहिशी सुधारणाही झाली आहे. वाचा सविस्तर ...
Soybean Procurement : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी (Soybean Procurement) करण्यात आली. मात्र, दीड महिना उलटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
येथील उपबाजारात शनिवारपासून (दि. २२) सकाळी ११ वाजता चालू वर्षीच्या हंगामातील चिंच लिलावाचा शुभारंभ सभापती विश्वासराव आटोळे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. ...
Agriculture Success Story : सोयगाव येथील एका शेतकऱ्याने रब्बी हंगामात गहू पिकाची ठिबक सिंचनवर ७० गुंठे क्षेत्रात पेरणी केली होती. यातून त्यांना तब्बल तीन महिन्यात ४० क्विंटल उत्पन्न झाले आहे. ...