maka kahredi भरडधान्य (मका) खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे मार्केटिंग फेडरेशन, पुणे यांनी कळविलेले आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. ...
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या प्रचलित पिकांत नव्या दमाच्या राजमाची दमदार 'एंट्री' झाली अन् नकळत अवघ्या पाच वर्षांत हे पीक 'क्रॉप पॅटर्न चेंजर' ठरल्याचे सिद्ध होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाही राजमा क्षेत्रात वृद्धी, तर हरभरा क्षेत्रात ...
सध्या राज्याच्या बऱ्याच शहरांत १०० ते १५० रुपये किलोने मिळणाऱ्या शेवग्याच्या शेंगांनी चक्क ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत मजल मारली आहे. फळबाजारात चांगल्या प्रतीचे सफरचंद १०० ते २०० रुपये किलोपर्यंत आहेत. परंतु, शेवगा यापेक्षाही महाग झाला आहे. ...
Alphonso Mango : कोकणातील आंब्याला 'हापूस' हे पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन मिळाले आहे. मात्र, वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करत गुजरातने 'हापूस' वर दावा केला आहे. या मागणीला कोकणातील बागायतदारांनी कडाडून विरोध केला आहे. ...
थंडीची चाहूल लागली की, तरुणांना खुणावते ती हुरड्याची पार्टी. या काळात हुरड्याची आवक सुरू होत असल्याने ग्रामीण भागासह शहरानजीकच्या भागात मोठ्या प्रमाणात हुरड्याची मागणी वाढते. ...
kapus kharedi kendra शासकीय केंद्रावर कापूस विकला जात नसल्याने शेतकऱ्यांना या केंद्राच्या शेजारी असलेल्या खासगी जिनिंगमध्ये कमी दराने कापूस विकावा लागत आहे. ...