Tur Hamibhav Kharedi Kendra : हमीभाव केंद्रांकडे नोंदणी केलेल्या शेतकाऱ्यांपैकी अद्यापपर्यंत एकही शेतकरी या केंद्राकडे फिरकला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी खरेदी केंद्र ओसाड पडले आहेत. ...
Floriculture In Vidarbha : अमरावती विभागातील काही शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आता फुलशेतीकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः झेंडू, गुलाब आणि शेवंतीच्या लागवडीचे प्रमाण वाढले असून, बाजारात फुलांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या व्यवसायाकडे ...
सन २०२४-२५ मध्ये "राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देवून सदर बाबीकरीता रु. १४०.०० लक्ष (अक्षरी रुपये एक कोटी चाळीस लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. ...
यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...