Paddy Market : यंदा नोव्हेंबर महिना अर्धा संपला तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची कुठलीच प्रक्रिया सुरू झाली नाही. तसेच शासनानेसुद्धा धान खरेदीपूर्वी नोंदणी करण्याचे आदेश काढले नाही. त्यामुळे हलका धान बाजारपेठेत, पण शासकीय धान खरेदी ...
APMC Market : दिवाळीचा सण जवळ आला असताना जिल्ह्यातील शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडले आहेत. आठवडाभर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतमाल विक्री ठप्प झाली आहे. (APMC Market) ...
Red Chili Market : झणझणीत ठेचासाठी छत्रपती बाजारात लाल मिरचीची आवक सुरू झाली असून दररोज १०० ते १५० किलो मिरचीची आवक होत आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांत झणझणीत ठेचा खाणाऱ्या खवय्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. ...
Brinjal Market : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट गावातील हिरवी व जांभळी वांगी आता केवळ स्थानिकच नव्हे, तर ओडिशा आणि छत्तीसगढसह विविध राज्यांमध्ये पाठवली जात आहेत. यातून शेतकऱ्यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न. (Brinjal Market) ...
यंदा हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादन घटले असून शेतकरी कापूस घरात येताच विक्री करत आहे. मात्र सीसीआयचे खरेदी केंद्र अध्यापही अनेक ठिकाणी बंद आहे. यातच रोख पैसे आणि वाढीव दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी कापूस खेतिया (मध्यप्रदेश) येथे विक्रीसाठी घेऊन ...
Farmer Success Story : बीएस्सी ॲग्री पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता विठ्ठल तांगडे यांनी घरच्या शेतात नवनवीन प्रयोग करत केवळ तीन एकर शेतात मिरची आणि कोथिंबिरीची लागवड करून तब्बल २८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. ...
Soybean Kharedi : अकोला जिल्ह्यातील शेतकरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासकीय हमीभावावर सोयाबीन विक्री करू शकतील. नाफेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. (Soybean Kharedi) ...