Onion Update : कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला प्रतिकिलो ५ ते १२ रुपये बाजारभाव मिळत आहे. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. ...
Wheat Market Rate Update : राज्यात आज गुरुवार (दि.१३) रोजी एकूण १८४७७ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात २५९ क्विंटल १४७, १६ क्विंटल २१८९, ५३ क्विंटल बन्सी, ११८५४ क्विंटल लोकल, १० क्विंटल नं.१, १७५४ क्विंटल शरबती गव्हाचा समावेश आहे. ...
Mango Market : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला अजून दोन महिन्यांचा अवधी आहे. मात्र, त्यापूर्वीच आंध्र प्रदेश, केरळसह इतर भागांतून केशर, दसेरी, बदाम आंब्यांची आवक सोयगाव येथील बाजारात सुरू झाली असून, २०० रुपये किलोने ते मिळत आहेत. ...
Lemon Market Rate Update : उन्हाळा तीव्र होत असल्याने लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली आहे. मात्र, हवामानातील लहरीपणामुळे उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली असून, व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून ...
Halad Bajarbhav : वसमत येथील मोंढ्यात नवीन हळद येण्यास सुरुवात झाली असून सोमवारी २ हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक (halad arrivals) झाली होती. त्याला कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर ...