स्थानिक उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने आठ दिवसात दरात क्विंटलमागे एक हजाराने उतार आला आहे. सातारा बाजार समितीत क्विंटलला १ हजार ६०० पर्यंत दर मिळत आहे. ...
अंबेलोहळ (ता. गंगापूर) परिसरात चिंच फोडण्याच्या कामामुळे अनेकांना हाताला काम मिळाले आहे. या कामामुळे शेकडो कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात चिंचेची मोठी बाजार पेठ म्हणून अहिल्यानगरची बाजारपेठ प्रसिद्ध आहे ...
सध्या सर्वत्र वाढते उन्ह लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी हळद वाळविणे सुरू केले असून, हळद वाळविण्यात व्यस्त दिसत आहेत. पहाटेच्यावेळी हळद वाळविण्यासाठी शेतकरी शेत शिवारात जाऊ लागले आहेत. ...
Market Update : बाजारात सध्या ग्राहक कमी असून, बहुतांश धान्य मालाची आवकही दिवसेंदिवस कमी होत आहे. गहू, तूर, हरभरा, सोयाबीन आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे. सोने-चांदीच्या दरात मात्र विक्रमी तेजी आली आहे. सरकी ढेपच्या दरातही वाढ झ ...
Chinch Bajar Bhav : उदगीर मार्केट यार्डमध्ये एक महिन्यापासून चिंचेची आवक सुरू झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी चिंचेचे उत्पादन कमी झाल्यामुळे चांगल्या प्रतीच्या चिंचेला मोठ्या प्रमाणात मागणी असून ३० हजार क्विंटलचा भाव मिळत आहे. ...
Bhavantar Yojana : सोयापेंड (डीओसी) ची मागणी घटल्याने सोयाबीनचे दर गडगडले आहेत. हमीभाव ४ हजार ८९२ रुपये असताना सोयाबीनला सध्या ३ हजार ६२६ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Bhavan ...