लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

सोलापूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात तेजी; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Summer onion prices rise in Solapur Market Committee; Read how the price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात तेजी; वाचा कसा मिळतोय दर?

solapur kanda bajar bhav मागील काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. पुणे, इंदापूर, अहिल्यानगर, विजयपूर, धाराशिव, उमरगा व सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी येत आहे. ...

नगरच्या नेप्ती उपबाजारात कांदा दराने मारली उसळी; वाचा लाल कांद्याला कसा मिळतोय दर? - Marathi News | Onion prices have hike in the ahilyanagar nepti sub-market; Read how red onions are getting the best price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगरच्या नेप्ती उपबाजारात कांदा दराने मारली उसळी; वाचा लाल कांद्याला कसा मिळतोय दर?

kanda bajar bhav नेप्ती कांदा मार्केटमध्ये ८ डिसेंबर रोजी तब्बल ३५२ ट्रक कांद्याची आवक झाली होती. यामध्ये गावरान कांदा ६३ हजार ९९२ गोण्यांमध्ये ३५ हजार १९५ क्विंटल तर लाल कांदा ६ हजार ४९३ गोणीमध्ये ३५७१ क्विंटल विक्रीला आला होता. ...

शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर 'या' शेतकऱ्यांना विकता येणार आता मर्यादेपेक्षा अधिक सोयाबीन - Marathi News | These farmers will now be able to sell more soybeans than the limit at government soybean purchasing centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर 'या' शेतकऱ्यांना विकता येणार आता मर्यादेपेक्षा अधिक सोयाबीन

soybean kharedi काही शेतकऱ्यांचे उत्पादन सरासरी उत्पादकतेपेक्षा वाढले आहे. त्यामुळे या वाढलेल्या उत्पादनामुळे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांवर ठराविक मर्यादेपेक्षा सोयाबीन विकता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. ...

सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार; सांगली बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ - Marathi News | Soybean prices will cross the msp price mark; Soybean prices increase significantly in Sangli market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडणार; सांगली बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ

soybean bajar bhav यावर्षी सोयाबीनचे उत्पादनही जिल्ह्यात घटले आहे. याचाच परिणाम म्हणून की काय सध्या सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी होत असताना मागणी वाढत आहे. ...

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा पीक अंदाज निश्चित; यंदा ४.५ लाख कापूस गाठी वाढीचा अंदाज - Marathi News | Cotton Association of India's crop forecast confirmed; cotton production expected to increase by 4.5 lakh bales this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा पीक अंदाज निश्चित; यंदा ४.५ लाख कापूस गाठी वाढीचा अंदाज

पीक अंदाजानुसार मागील अंदाजाच्या ३०५.१७० लाख गाठींच्या तुलनेत ४.५ लाख गाठींची वाढ केली असून, हंगामासाठी १७० किलो वजनाच्या ३०९.५० लाख गाठी (अधिक-वजा ३ टक्के) असा नवीन अंदाज जाहीर केला आहे. ...

शेतमाल बाजारात करडईला मिळतोय उच्चांकी दर; सोयाबीन बाजार मात्र स्थिर - Marathi News | Sorghum is getting the highest price in the agricultural market; soybean market is stable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमाल बाजारात करडईला मिळतोय उच्चांकी दर; सोयाबीन बाजार मात्र स्थिर

राज्यातील सोयाबीनचे दर सध्या स्थिर आहेत, तर करडईला चांगला दर मिळतोय. सोयाबीनचा किमान दर ४ हजार ३२४, कमाल दर ४ हजार ६२० रुपये तर सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. ...

यंदा तुरीच्या उत्पादनात होणार वाढ; राज्यात १३.३ लाख टन उत्पादन अपेक्षित - Marathi News | This year, there will be an increase in the production of turi; 1.33 lakh tonnes expected in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा तुरीच्या उत्पादनात होणार वाढ; राज्यात १३.३ लाख टन उत्पादन अपेक्षित

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या पीक उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील तूर उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

बारदान्याअभावी रखडलेली सोयबीन खरेदी होणार सुरू; कोलकाता येथून येणार २५ लाख बारदाना - Marathi News | Soybean procurement, which was stalled due to lack of grain, will resume; 25 lakh grains will arrive from Kolkata | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारदान्याअभावी रखडलेली सोयबीन खरेदी होणार सुरू; कोलकाता येथून येणार २५ लाख बारदाना

बारदान्याच्या कमतरतेमुळे गेल्या आठवड्यापासून सर्वच केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला खीळ बसली असून याविषयी ओरड झाल्यानंतर फेडरेशनने कोलकाता येथून २५ लाखांपेक्षा अधिक बारदाना खरेदी केला आहे. ...