लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Shevga Market Rate : बाजारात शेवगा खातोय का भाव? वाचा सविस्तर शेवगा बाजारभाव - Marathi News | Shevga Market Rate: What is the price of eating Shevga in the market? Read detailed sevga market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shevga Market Rate : बाजारात शेवगा खातोय का भाव? वाचा सविस्तर शेवगा बाजारभाव

Drumstick Market Rate Today : राज्यात आज ३८ क्विंटल शेवगा आवक झाली होती. ज्यात पुणे येथे १९, खेड-चाकण १५, जुन्नर-ओतूर ४ क्विंटल आवक होती. ...

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनची आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav : Inflow of yellow soybeans increased; Read in detail how to get the rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनची आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

Maize Bajar Bhav : मक्याच्या 'या' जातीच्या आवकेत वाढ; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bajar Bhav : Increase in arrivals of variety of maize; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Bajar Bhav : मक्याच्या 'या' जातीच्या आवकेत वाढ; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav) ...

Sugar Market : एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने साखरेवर काय होईल परिणाम - Marathi News | Sugar Market : What will be the impact of export license closure on sugar? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Market : एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने साखरेवर काय होईल परिणाम

साखर कारखानदारांना देण्यात येणारा एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने त्याचा परिणाम राज्यातील साखरेवर झाला आहे. वाचा सविस्तर (Sugar Market) ...

Bajari Bajar Bhav : थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली; बारामती बाजार समितीत क्विंटलला मिळतोय असा दर - Marathi News | Bajari Bajar Bhav: Demand for pearl millet increased as cold weather increased how much price per quintal received in Baramati Bazaar Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajari Bajar Bhav : थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली; बारामती बाजार समितीत क्विंटलला मिळतोय असा दर

वाढत्या थंडीत आरोग्याला बाजरीची भाकरी पोषक मानली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची मागणी वाढली आहे. परिणामी तुलनेने चांगल्या दर्जाची बाजरी बाजारात गव्हापेक्षा अधिक महाग असल्याचे चित्र आहे. ...

Devgad Hapus : देवगड हापूसची पहिली पेटी सांगली मार्केटला रवाना डझनाच्या पेटीला कसा मिळाला दर - Marathi News | Devgad Hapus: The first box of Devgad Hapus left for Sangli market How was the price for a box of dozen? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Devgad Hapus : देवगड हापूसची पहिली पेटी सांगली मार्केटला रवाना डझनाच्या पेटीला कसा मिळाला दर

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूनी आपल्या आंबा बागेतील हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या. ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांदा बाजारात मोठी उलाढाल कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Big turnover in onion market in chakan market committee How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांदा बाजारात मोठी उलाढाल कसा मिळतोय दर

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची आवक कमी झाली. पालेभाज्यांची आवक भरपूर वाढली. एकूण उलाढाल ६ कोटी ६० लाख रुपये झाली. ...

Aale Bajar Bhav : यंदा आल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन; कसा मिळतोय दर - Marathi News | Aale Bajar Bhav : Large production of ginger this year How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aale Bajar Bhav : यंदा आल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन; कसा मिळतोय दर

कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आले पिकाच्या दरात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागतो आहे. ...