लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Shevga Bajar Bhav : शेवग्याची बाजारात चलती मिळतोय रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव - Marathi News | Shevga Bajar Bhav : drumstick market is fetching record breaking market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shevga Bajar Bhav : शेवग्याची बाजारात चलती मिळतोय रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव

मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक कमी होत असल्याने किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये मोजावे लागत आहेत. ...

Maize Bajar Bhav : चांदूर बाजारात मक्याची आवक किती; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bajar Bhav : What is the arrival of maize in Chandur market; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Bajar Bhav : चांदूर बाजारात मक्याची आवक किती; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav) ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक 'या' बाजारात वाढली; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav : Soybean arrivals increased in this market; Read in detail what is the rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक 'या' बाजारात वाढली; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...

Tur Bajar Bhav : तुरीसाठी दुधनी बाजार फेमस मिळतोय सर्वाधिक भाव वाचा सविस्तर - Marathi News | Tur Bajar Bhav : Dudhani market famous for pigeon pea getting the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajar Bhav : तुरीसाठी दुधनी बाजार फेमस मिळतोय सर्वाधिक भाव वाचा सविस्तर

दुधनीच्या बाजार समितीत शेतमालाला इतर बाजार समित्यांपेक्षा उच्चांकी दर दिल्याने सोलापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांतील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दुधनीच्या बाजार समितीला पसंती देत आहेत. ...

ज्वारीच्या कोठारात लागवड खर्चात मोठी वाढ; बाजारभावाचे गणित जुळेना - Marathi News | A big increase in planting costs in sorghum barns; The math of the market price does not match | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीच्या कोठारात लागवड खर्चात मोठी वाढ; बाजारभावाचे गणित जुळेना

उत्पादन खर्चाच्या मानाने अजूनही पुरेसा ज्वारीस दर मिळत नाही. हंगामाच्या अगोदर चढे असणारे दर नवीन ज्वारी बाजारात येण्यास सुरुवात होताच गडगडतात. यामुळे ज्वारीच्या कोठारात ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची साडेसाती संपणार कधी? ...

Market yard : वासडीच्या तूरी निघाल्या परराज्यातील बाजारात ; शेंगांना मिळाला 'हा' दर - Marathi News | Market yard: In the market outside of Vasadi; Pulses got these rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market yard : वासडीच्या तूरी निघाल्या परराज्यातील बाजारात ; शेंगांना मिळाला 'हा' दर

वासडीतील शेतकऱ्यांनी यंदा तूरीच्या शेंगांची विक्री परराज्यातील बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. (Market yard) ...

Market Yard : अकोला बाजार समितीत कोट्यवधींचे व्यवहार ठप्प काय आहे कारण  - Marathi News | Market Yard : What is the reason why transactions worth crores are stalled in Akola Market Committee  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Yard : अकोला बाजार समितीत कोट्यवधींचे व्यवहार ठप्प काय आहे कारण 

कोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज बंद करण्यात आले आहे. काय आहे कारण वाचा सविस्तर (Market Yard) ...

राज्यात सुमारे ५० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज असताना खरेदी मात्र केवळ २७ हजार टन कशी काय? - Marathi News | When the production of soybeans in the state is estimated to be around 50 lakh tones how can the purchase be only 27 thousand tones? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सुमारे ५० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज असताना खरेदी मात्र केवळ २७ हजार टन कशी काय?

सोयाबीन खरेदीला आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नसल्याने ही खरेदी कशी केली जाईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...