परभणी घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध नोंदवित बुधवारी मध्यरात्रीपासून अचानकपणे माथाडी कामगारांनी पुकारला. ...
निसर्गाचा लहरीपणा व वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेती बागायती ओस पडत चालली असतानाच नेमळे येथील शेतकरी सीताराम राऊळ यांनी लिली लागवडीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे. ...
Kanda Niryat Shulk : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. (Onion Export Duty) ...
APMC Market Cess Rate : राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सेसमध्ये किमान तिप्पट व कमाल दुप्पट अशी वाढ केली आहे. त्यामुळे किमान सेस २५ पैशांवरून ७५ पैसे आणि कमाल सेस ५० पैशांवरून १ रुपया करण्यात आला आहे. ...
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असून, नवीन कांद्याची विक्री सुरू झाल्याने त्यांचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ...