लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची आवक वाढली; राज्यात त्याचा काय होईल परिणाम - Marathi News | Soybean Market: Soybean arrivals in the international market have increased; What will be the impact on the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची आवक वाढतेय

Soybean Market :अमेरिका, ब्राझीलमध्ये या देशात सोयाबीनचे बंपर उत्पादन झाले आहे त्यामुळे यंदा दर वाढण्याची आशा धुसर झाली आहे. त्याचा काय परिणाम होईल ते वाचा सविस्तर ...

Soyabean Market : हमीभावाने खरेदी केलेले सोयाबीन ग्रेडरकडून 'रिजेक्ट', काय आहे नेमकं प्रकरण?  - Marathi News | Latest News Soybean Market Soybean purchased at guaranteed price rejected by grader see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाने खरेदी केलेले सोयाबीन ग्रेडरकडून 'रिजेक्ट', काय आहे नेमकं प्रकरण? 

Soyabean Market : सदर सोयाबीन पुन्हा माघारी आल्याने या सोयाबीनचे काय करायचे, असा प्रश्न खरेदी विक्री संघासमोर उभा ठाकला आहे. ...

काजू १२०० तर बदाम ८०० रुपये किलो; राज्यात थंडीचा कडाका अन् सुकामेव्याच्या दरांचा तडाखा - Marathi News | Cashew nuts cost Rs 1200 and almonds Rs 800 per kg Cold weather in the state and prices of dry fruits plummet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काजू १२०० तर बदाम ८०० रुपये किलो; राज्यात थंडीचा कडाका अन् सुकामेव्याच्या दरांचा तडाखा

सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिशाला झळ बसत असली तरी थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत ...

Dal Market : हिवाळ्यात का घसरले डाळीचे भाव; काय मिळतोय भाव ते वाचा सविस्तर - Marathi News | Dal Market: Why did the prices of pulses fall in winter; Read in detail what prices are being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळींचे भाव काय?

Dal Market : सध्या बाजारात सगळ्या प्रकारच्या डाळींची आवक वाढली आहे. त्यामुळे डाळींचे भावात घसरण होताना दिसत आहे. काय भाव मिळत आहे ते वाचा सविस्तर ...

Bor Bajar Bhav : बोरांचा हंगाम सुरू, चेकनेट बोर खातेय भाव; कसा मिळतोय दर - Marathi News | Bor Bajar Bhav : Ber season has started, checknet ber getting good price; how much get the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bor Bajar Bhav : बोरांचा हंगाम सुरू, चेकनेट बोर खातेय भाव; कसा मिळतोय दर

रंगाने हिरवट, चवीला गोड असणाऱ्या आणि आवळ्यापेक्षा मोठ्या आकाराच्या अॅपल बोरांची मार्केट यार्डात आवक सुरू झाली आहे. ...

Farmer Success Story : आष्ट्यातील युवा शेतकरी प्रणव २५ गुंठे मिरचीतून काढतोय चार लाखांचे उत्पन्न - Marathi News | Farmer Success Story : Young farmer Pranav from Ashta is earning an income of four lakhs from 25 gunthas of chilli crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : आष्ट्यातील युवा शेतकरी प्रणव २५ गुंठे मिरचीतून काढतोय चार लाखांचे उत्पन्न

आष्टा (ता. वाळवा) येथील तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीची लागवड करून २५ गुंठ्याच्या क्षेत्रात चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. हिरव्या मिरचीची तोडा अजून सुरू असल्याचे प्रगतशील युवा शेतकरी प्रणव शिंदे यांनी सांगितले. ...

Tur Bajar Bhav : लातूर बाजारात 'या' तुरीची आवक वाढली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Tur Bazaar Bhav: Arrival of 'these' Tur in Latur market has increased; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर ...

Maize Bajar Bhav : चाळीसगाव बाजारात मक्याची आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: How much maize is arriving in Chalisgaon market; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे मका बाजारभाव

Maize Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाले ते वाचा सविस्तर ...