Today Onion Market Of Maharashtra : नववर्षाच्या प्रारंभी राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण ९७, ९९७ क्विंटल कांदा आवक झाली होता. ज्यात ४७,४८९ क्विंटल लाल, १५,५१४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, २१६०० क्विंटल पोळ, १५०० क्विंटल पांढऱ्या ...
Cotton Market : अर्थिक अडचणीतील शेतकरी (Farmer) ७ हजार ५२१ रुपये क्विंटल या हमीभावाने 'सीसीआय'कडे(CCI) विक्री करीत आहेत. त्यामुळे या केंद्रावर वाहनांच्या रांगा वाढताना दिसत आहेत. ...
Onion Market : खारी फाटा येथील एका कांदा अडतदाराने राजस्थान येथे विक्रीसाठी एका वाहनात पाठवलेल्या १२ लाख ५ हजार ३४२ रूपये किमतीच्या कांद्याचा अपहार करून कांदा अडतदाराची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
Amla Market Update : लोणचे, कँडी, मुरब्बासाठी आवळ्याची मागणी वाढली आहे. साधारणतः ७५ रुपये किलो दराने त्यांची विक्री होत आहे. आठवडाभरात मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
Devgad Hapus देवगड हापूस आंबा विक्री करताना आता जे महत्त्वाचे संकट आहे ते म्हणजे इतर भागातील, राज्यातील आंबा हा देवगड हापूसच्या नावाखाली मुंबई, पुणे, सांगली व अन्य भागांतही मोठ्या प्रमाणावर विक्री केला जातो. ...