Fruits Market Rate Update : थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणही आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. परिणामी बाजारात उत्तम दर्जाचा भाजीपाला आणि फळे दिसू लागली आहेत. ...
राज्याचे नवे पणनमंत्री हे पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने आयोजित केलेल्या मिलेट्स महोत्सवाच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ...
Agriculture commodities exported from India : भारत हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेला एक महत्त्वाचा देश आहे. जिथून विविध प्रकारच्या कृषि मालांची निर्यात जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. ...
Today Tur Market Rate Of Maharashtra : राज्यात आज एकूण १४,३८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ९३८७ क्विंटल लाल, १३३९ क्विंटल गज्जर, ४१ क्विंटल लोकल, २३७५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
Market yard : शासनाकडून शेतमालाच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) निश्चित केलेल्या आहेत. असे असतानाही शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हमीपेक्षा ही कमी भाव मिळत आहे. वाचा सविस्तर ...
Chia Cultivation : वाशिम जिल्ह्यात यंदा एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर चिया (Chia) या नाविण्यपूर्ण पिकाची लागवड (Cultivation) करण्यात आली आहे. ...
NAFED soybean center : सोयाबीनच्या ऑनलाइन नोंदणीची मुदत ६ जानेवारीला संपली, अद्याप शेकडो शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. शिवाय खरेदीची १२ जानेवारी डेडलाइन देण्यात आली आहे. ...