Cotton Market : केंद्र शासनाने कापसाचे हमी दर जाहीर केले. मात्र त्यापेक्षाही जास्त खर्च कापसाला आला आहे. सीसीआयकडून मिळणारा दर पडवणारा नसल्याने जिल्ह्यातील निम्म्या अधिक शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला आहे. वाचा सविस्तर ...
Tad Gole : पर्यटन हंगाम बरहत असतानाच अलिबाग तालुक्यात ताडफळांचा दर तेजीत आहे. गेल्यावर्षी ही फळे प्रति डझन १०० या दराने विकण्यात येत होती. आता त्यामध्ये ३० रुपयांनी वाढली आहे. ...
Halad Market : यंदा उच्चांकी दर मिळालेल्या हळदीच्या(Halad) दरात जुलैपासून घसरण झाली. परंतु, गेल्या चार दिवसांत २०० रुपयांनी भाव वधारला असून, गुरुवारी (९ जानेवारी) रोजी उच्चांकी दर मिळाल्याचे पहायला मिळाले. वाचा सविस्तर ...
Women Farmer Success Story : लोणी खुर्द (ता. राहता) येथील श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता सुधीर लांडे यांनी आपल्या आवळा प्रक्रिया उद्योगातून घेतली आहे. त्या स्वतः आत्मनिर्भर झाल्या आणि आपल्या गटातील महिलांनाही त्यांनी सक्षम केले आहे. ...
Sahyadri Sugar Factory : यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील उसाचा पहिला हप्ता ३२०४ रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे अदा झाला आहे. दि. १५ डिसेंबर अखेर गाळप १५८३०० मेट्रिक टन उसाचे ५० कोटी ७२ लाख पेमेंट संबंधित ऊस उत्पादक सभासदांच् ...
Pigeon Pea Market Rate : बाजार समितीत डिसेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यापासून लाल आणि सफेद तूर आवक होत आहे. प्रारंभी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर असलेल्या तुरीला बुधवारी (दि.८) सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. ...