Agriculture Market Update : जालना : मकर संक्रांतीनिमित्त बाजारात ग्राहकी चांगली असून गहू, साखर, सर्व प्रकारचे खाद्यतेल आणि सोने, चांदीच्या दरात तेजी आली आहे. नाफेडने सोयाबीन खरेदीची मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत वाढवली असली तरी बारदाना नसल्याने खरेदी बंद ...
मागील महिन्याखाली १० हजारांचा भाव खात असलेली तूर आता सात हजारांवर आली आहे. मोठ्या प्रमाणावर पेरणी क्षेत्र असलेल्या मराठवाडा व विदर्भातील तूर आता बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने तुरीच्या खरेदी दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे. ...
NAFED centers : नाफेडच्या २० केंद्रांवर सोयाबीन खरेदीसाठी १२ जानेवारी डेडलाइन देण्यात आलेली आहे. अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेल्या १० हजारांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी बाकी आहे. त्यामुळे किमान ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. ...
Solapur Apmc Market Yard : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे कांद्यासह शेतीमालाचा लिलाव होणार नाही. ...