Market Update : नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी नियमित सुरू असून बारदान्यांची अडचण दूर झाली आहे. साखर आणि सोने, चांदीच्या दरात वाढ झाली असून तूर, तूरडाळ आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे. ...
Kanda Bajar Bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा कांद्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. एरव्ही ५०० ट्रक आवक असताना शनिवारी मात्र २५० ट्रक आवक झाली. ...
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोरेगाव येथील २० एकर जागेवर जनावरांचा बाजार भरविण्यात आला होता. या बाजारात जाफराबादी, मुऱ्हा म्हशींनी भाव खाल्ला. ...
मागील वर्षभरात बेदाण्याला दर मिळत नसल्याने माल कोल्ड स्टोरेजमधून पडून राहिला. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दर वाढला आहे. यंदा माल कमी असल्याने दरात तेजी कायम राहणार आहे. ...
Export pulses, cotton : परदेशात होणाऱ्या निर्यातीत डाळी व कापसाच्या उत्पादनांचा मोठा वाटा आहे. 'एक जिल्हा एक उत्पादन' अंतर्गत डाळ व कापूस या पिकांची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...