जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
बाजार, मराठी बातम्या FOLLOW Market, Latest Marathi News
Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...
Soybean procurement : सोयाबीन खरेदी केंद्राकडे २१ हजार ६२८ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देऊनही केंद्राची खरेदी गती मात्र वाढताना दिसून येत नाही. वाचा सविस्तर ...
केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय सोमवारी घेतला. देशातील कारखान्यांनी २०२१-२२ पासून तीन वर्षांत उत्पादित केलेल्या साखरेच्या ३ टक्के कोटा देण्यात आल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक कमीच आहे. मागील पंधरा दिवसांपासून दरामध्येही सातत्याने घसरण होत होती. ...
Tur Market Rate : मागील वर्षात तुरीचे ९ ते १० हजार रुपये क्विंटल असे स्थिर होते. पण, यंदा शेतकऱ्यांची नवी तूर बाजारात येताच दरात घसरण सुरू झाली आहे. ...
सोलापूर शहराच्या बाजारात केरळ हापूस आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून, सध्या त्याची किंमत ६०० रुपये डझन आहे. ...
Farmer Success Story : कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील शेतकरी बंधूंनी पहिल्यांदाच दोन एकर क्षेत्रात ड्रॅगनफ्रूट पिकाची लागवड केली आहे. या पिकाचे दोन वर्षानंतर एकरी १६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, त्यासाठी ७ लाख रुपये खर्च येतो. ...
Rice Market Rate Update : मागच्या वर्षीच्या तुलनेत शारदा तारा, काली मूछ, आंबेमोहर, इंद्रायणी या तांदळाचे भाव ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत. ...