लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Draksh Bajar Bhav : ढगाळ हवामानाची भीती घालून द्राक्ष व्यापाऱ्यांचा दर पाडण्याचा प्रयत्न ; कसा मिळतोय दर? - Marathi News | Draksh Bajar Bhav : Attempt to reduce grape traders' prices by fearing cloudy weather; How are they getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : ढगाळ हवामानाची भीती घालून द्राक्ष व्यापाऱ्यांचा दर पाडण्याचा प्रयत्न ; कसा मिळतोय दर?

खानापूर घाटमाथ्यांवरील द्राक्ष हंगाम सुरू असून सुलतानगादे परिसरातील द्राक्षांना ४ किलोला ३६० ते ३८० रुपये दर मिळाला आहे. ...

Onion Farming : राज्याच्या कांदा आगारात यंदा गत तीन वर्षांतील विक्रमी ६२ हजार हेक्टर लागवड - Marathi News | Onion Farming: This year, the state's onion depot has cultivated a record 62 thousand hectares of onion in the last three years. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Farming : राज्याच्या कांदा आगारात यंदा गत तीन वर्षांतील विक्रमी ६२ हजार हेक्टर लागवड

Onion Farming : अजूनही कांदा रोपे उपलब्ध होत असल्याने अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याने गत तीन वर्षांतील यंदाची कांदा लागवड विक्रमी म्हटली जात आहे. ...

Cotton Market : कापसाची थप्पी पडतेय महागात; होत आहेत त्वचेचे आजार वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market : Storing cotton at home has increased skin diseases! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाची थप्पी पडतेय महागात; होत आहेत त्वचेचे आजार वाचा सविस्तर

Cotton Market: भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री न करता घरात साठवून ठेवला आहे; मात्र घरात कापूस साठवल्यामुळे आरोग्य व इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाचा सविस्तर ...

राज्यात तूर खरेदीसाठी नोंदणी आजपासून सुरु होणार; खरेदीनंतर ७२ तासात पैसे देण्याचे आदेश - Marathi News | Registration for purchase of tur in the state will start from today; Order to pay within 72 hours after purchase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात तूर खरेदीसाठी नोंदणी आजपासून सुरु होणार; खरेदीनंतर ७२ तासात पैसे देण्याचे आदेश

Tur Kharedi राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आज (दि.२४ जानेवारी) पासून सुरु करण्यात येणार आहे. ...

Maize Bajar Bhav : सटाणा, शहादा बाजारात मक्याची आवक किती? कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: How much maize has arrived in Satana, Shahada markets? Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सटाणा, शहादा बाजारात मक्याची आवक किती? कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Soybean Bajar Bhav : लातूर बाजारात पिवळा सोयाबीनची आवक किती? कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: How much is the arrival of yellow soybeans in Latur market? Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर बाजारात पिवळा सोयाबीनची आवक किती? कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...

Cotton Market : शेतकऱ्यांना आशा भाववाढीची; अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market : Farmers hope for price increase of cotton; More than half of cotton is still in the house | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आशा भाववाढीची; अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच वाचा सविस्तर

Cotton Market : बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात - घरातच पडून आहे. किमान आता तरी कापसाचे भाव वाढतील या आशेवर शेतकरी बसला आहे. वाचा सविस्तर ...

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी; कसा मिळतोय दर? - Marathi News | Mahabaleshwar Strawberry : Raspberries and gooseberries are added to strawberries in Mahabaleshwar; How are they getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी; कसा मिळतोय दर?

पर्यटनस्थळाबरोबरच 'स्ट्रॉबेरी लॅण्ड' अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे. ...