Soybean Market : गेल्या दोन महिन्यांपासून सततचा पाऊस पिकांना हानी पोहोचवत असून, यामुळे एकरी ‘अॅव्हरेज’ घसरले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, दर्जेदार सोयाबीनला उच्च दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Soybean Market) ...
Market Committee : बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात मोठी तफावत दिसून आली आहे. किमान दर खूपच कमी ठेवले जात असताना, कमाल दर मात्र सर्वत्र जवळपास समान आहेत. सोयाबीन, तूर, मूग-उडीद, गहू व ज्वारीच्या भावातील ही विसंगती शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत असू ...
Halad Market : खरीप हंगामात घेतलेल्या हळदीला वाशिमसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उच्च दर मिळत आहेत. प्रतिक्विंटल ९ हजार ८०० ते ११ हजार ३५० रुपये इतका उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण आहे. (Halad Market) ...
Chia Seed Market : घसरलेल्या दरामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना चिया बाजारातून मोठा दिलासा मिळाला आहे. वाशिममध्ये मंगळवारी चियाचे दर पुन्हा २० हजारांच्या पुढे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chia Seed Market) ...
Halad Market : राज्यातील हळद बाजारात गेल्या काही दिवसांत दरात लक्षणीय घसरण झाली आहे. फक्त आठवडाभरात भाव दीड हजारांनी कोसळून ११ हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. वाचा सविस्तर (Halad Market) ...
Chia Market : शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा असलेल्या चिया या औषधी पिकाच्या दरात मागील काही दिवसांत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. १४ जुलै रोजी चियाने २५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा उच्चांक गाठल्यानंतर दर कोसळत गेले. मात्र, आता पुन्हा दराने उसळी घेतल ...
Soybean Market : खरीप हंगाम सुरू असताना जुन्या सोयाबीनला चांगले दर मिळत आहेत. अंतरराष्ट्रीय बाजारात मागणीतवाढ, साठवणूक यामुळे बाजारात चैतन्य आले आहे. (Soybean Market) ...
Halad Market : हळदीच्या दरामध्ये गेल्या आठवड्याभरात प्रचंड चढ-उतार झाली असून, शेतकरी संभ्रमात पडले आहेत. रिसोड बाजार समितीत कांडी आणि गट्ट हळदीला मिळणाऱ्या दरात तब्बल इतक्या हजार रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे विक्री थांबवावी का, की दर वाढीची वा ...