लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्क झुकेरबर्ग

मार्क झुकेरबर्ग, मराठी बातम्या

Mark zuckerberg, Latest Marathi News

मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत! - Marathi News | larry ellison surpasses meta chief mark zuckerberg to become worlds second richest person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!

mark zuckerberg : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठा बदल झाला आहे. ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. ...

1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई? - Marathi News | 1 crore Facebook accounts blocked, why did Meta take such a big decision? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?

मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वातील Meta ने 1 कोटी फेसबूक अकाउंट्सवर मोठी कारवाई केली आहे. ...

त्रपित बन्सलला 800, तर या व्यक्तीला Meta मध्ये 1670 कोटी रुपये पगार; नेमकं काय काय? - Marathi News | Trapit Bansal gets 800, while Ruoming Pang gets 1670 crore rupees in Meta; What is work ? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :त्रपित बन्सलला 800, तर या व्यक्तीला Meta मध्ये 1670 कोटी रुपये पगार; नेमकं काय काय?

मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीत मेगाभरती सुरू केली असून, मोठ्या पॅकेजची नोकरी देत आहे. ...

Instagram-WhatsApp मुळे मेटा अडचणीत, झुकेरबर्गना विकाव्या लागू शकतात दोन्ही कंपन्या - Marathi News | Meta is in trouble due to Instagram WhatsApp mark Zuckerberg may have to sell both companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Instagram-WhatsApp मुळे मेटा अडचणीत, झुकेरबर्गना विकाव्या लागू शकतात दोन्ही कंपन्या

Instagram-WhatsApp News: फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाला आपले दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम विकावे लागू शकतात. पाहा काय आहे याचं कारण. ...

समानतेच्या गप्पा मारणाऱ्या फेसबुकचा खरा चेहरा समोर? कर्मचाऱ्यांना नारळ अन् बॉसला २००% बोनस - Marathi News | facebook parent company meta announce 200 percent bonus for senior executive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :समानतेच्या गप्पा मारणाऱ्या फेसबुकचा खरा चेहरा समोर? कर्मचाऱ्यांना नारळ अन् बॉसला २००% बोनस

Meta Layoff vs Bonus : मेटा म्हणजेच फेसबुक जगभरात सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुरस्कार करणारी कंपनी असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात त्यांचा वेगळा चेहरा समोर आला आहे. ...

झुकेरबर्गच्या मेटामध्ये मोठी नोकरकपात? आठवड्यात ३००० लोकांना मिळणार नारळ; का घेतला निर्णय? - Marathi News | mark zuckerberg tech company meta preparing to fire 3600 lowest performers employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुकेरबर्गच्या मेटामध्ये मोठी नोकरकपात? आठवड्यात ३००० लोकांना मिळणार नारळ; का घेतला निर्णय?

Mass Layoffs : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्टाग्राम यांची मूळ कंपनी मेटा एकाचवेळी ३६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. ...

जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा! - Marathi News | Around the world: Pay Donald Trump, settle the matter! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा!

आताही तेच घडलं आहे आणि घडतं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. उदाहरणादाखल एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामची जनक कंपनी मेटा. ...

मिस्टर झुकेरबर्ग, सत्य-असत्य काय हे कोण ठरवणार? - Marathi News | Mr. Zuckerberg, who will decide what is true or false? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिस्टर झुकेरबर्ग, सत्य-असत्य काय हे कोण ठरवणार?

‘फॅक्ट चेकर्स’ना सुट्टी देऊन मेटा आता ‘कम्युनिटी नोट‌् स’ ही व्यवस्था आणणार आहे. पण, ‘सत्य-असत्याशी कोणा करावे ग्वाही?’ - हा प्रश्न कोण कसा सोडवणार? ...