लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024, मराठी बातम्या

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
सासुरवाडीत 'लाडकी सूनबाई'; हर्षवर्धन जाधवांच्या गावातही पत्नी संजना यांना अधिक मते - Marathi News | Wife has more votes than husband in in-laws; Chitpat to Sanjana Jadhav's husband and sitting MLAs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सासुरवाडीत 'लाडकी सूनबाई'; हर्षवर्धन जाधवांच्या गावातही पत्नी संजना यांना अधिक मते

महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या गावात संजना जाधव यांना भरघोस मते; पिशोर या स्वत:च्या गावातही पती हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा अधिक मते ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून यंदा २ महिला आमदार; आतापर्यंत केवळ सहाच महिलांना संधी - Marathi News | 2 women MLAs from Chhatrapati Sambhajinagar district this year; So far only six women have had a chance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून यंदा २ महिला आमदार; आतापर्यंत केवळ सहाच महिलांना संधी

यंदा फुलंब्रीहून अनुराधा चव्हाण व कन्नडहून संजना जाधव आल्या निवडून ...

लोकसभेत बसला फटका,पण विधानसभेत परतफेड; भोकरदनमधून संतोष दानवे यांची हॅटट्रिक - Marathi News | Santosh Danve's hat trick from Bhokardan; defeat chandrakant danave | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोकसभेत बसला फटका,पण विधानसभेत परतफेड; भोकरदनमधून संतोष दानवे यांची हॅटट्रिक

महाविकास आघाडीचे उमेदवार चद्रकांत दानवे यांचा सलग तिसऱ्यांदा झाला पराभव ...

मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले... - Marathi News | Confusion in the counting data? the truth comes out behind the viral post, election officials said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

आकडेवारीत तफावत असल्याची व्हायरल पोस्ट कन्नड मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यापर्यंत गेली, त्यानंतर... ...

विरोधावर मात करत नारायण कुचेंची हॅट्ट्रिक; 'असा' मिळवला बदनापूरमधून भरघोस मतांनी विजय - Marathi News | Narayan Kuche's hat-trick overpowers the opposition; Victory from Badnapur with huge votes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विरोधावर मात करत नारायण कुचेंची हॅट्ट्रिक; 'असा' मिळवला बदनापूरमधून भरघोस मतांनी विजय

बदनापूरमधून बबलू चाैधरींचा पराभव; ४५ हजार ५३१ मतांनी नारायण कुचे यांचा विजय ...

'विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही...'; पराभवानंतर राजेश टोपेंनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | 'Even if I die today, this is not the end of me...'; After the defeat, Rajesh Tope let his emotions go | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही...'; पराभवानंतर राजेश टोपेंनी व्यक्त केल्या भावना

माजी मंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर सुरेश भटांची गझल पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ...

शिरसटांच्या मताधिक्यावर राजू शिंदेंना शंका; व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली - Marathi News | Count VVPAT lots in Aurangabad 'West'; Defeated candidate Raju Shinde's request to Election Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिरसटांच्या मताधिक्यावर राजू शिंदेंना शंका; व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली

आमदार संजय शिरसाट हे १ लाख २२ हजार ४९८ मते घेऊन विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मतांवर समाधान मानावे लागले. ...

प्रदीप जैस्वाल यांनी अगोदर विरोधातील एमआयएम, उद्धवसेनेच्या उमेदवारांचे ‘गड’ भेदले - Marathi News | Pradeep Jaiswal earlier penetrated the 'stronghold' of the opposition MIM, Uddhav Sena candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रदीप जैस्वाल यांनी अगोदर विरोधातील एमआयएम, उद्धवसेनेच्या उमेदवारांचे ‘गड’ भेदले

औरंगाबाद ‘मध्य’च्या विजयाचा ‘केंद्रबिंदू’ कोणता? निवडणुकीत आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचाराची धुरा दोन्ही मुलांनी यशस्वीपणे सांभाळली. ...